एक्स्प्लोर

LIVE : विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संजय आवटे

ओला-उबरवर बंदीच्या मागणीसाठी मध्यरात्रीपासून मुंबई ऑटोमेन्स संघटनेचा संप, 1 लाख 4 हजार रिक्षा संपावर, प्रवाशांचे हाल होणार ---------------------------------------- अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी केली नाही, दलित नेत्यांच्या टीकेनंतर पवारांचं स्पष्टीकरण, कोपर्डीतल्या घटनेविरोधात बीडमध्ये विराट मोर्चा ---------------------------------------- मराठवाड्यातील आयसिस संशयितांवर पुराव्यानंतरच कारवाई, शरद पवारांच्या आरोपाचा मुख्यमंत्र्यांकडून समाचार, माहिती चुकीची असल्याचा दावा ---------------------------------------- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना एक्स्प्रेस वेवरुन टोलमाफी, राज्य सरकारचा निर्णय, 2 ते 4 सप्टेंबरपर्यंत सवलत, आरटीओ पास देणार ---------------------------------------- भिवंडीत रामेश्वर मंदिराचं गेट अंगावर पडल्यानं 5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद ---------------------------------------- भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या पत्नीच्या लॅम्बोर्गिनीची रिक्षाला धडक, पोलिसात तक्रार नाही, वाढदिवसानिमित्त पत्नीला 5 कोटींची लॅम्बोर्गिनी भेट ---------------------------------------- केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन वर्षाचा थकीत बोनस मिळणार, अरुण जेटलींकडून कर्मचाऱ्यांना खुशखबर, तर अकुशल कामगारांना किमान 350 रुपये मजुरी ---------------------------------------- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सतर्कतेमुळं कॅमेरामनचा जीव वाचला, पाणी सोडण्याआधी नर्मदेच्या पात्रातून दूरदर्शनच्या कॅमेरामनला हटवलं ---------------------------------------- नॉटिंगघम वन डे सामन्यात इंग्लंडच्या संघाने इतिहास रचला, 444 धावा करत सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम, पाकिस्तानवर 169 धावांनी विजय

महत्त्वाच्या बातम्या

CET साठी 25 लाखांचा रेट, अॅडमिशन प्रक्रियेत मोठा घोटाळा, स्टिंग ऑपरेशन दाखवत रोहित पवारांचे खळबळजनक आरोप, शिक्षकांकडून चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी 
CET साठी 25 लाखांचा रेट, अॅडमिशन प्रक्रियेत मोठा घोटाळा, स्टिंग ऑपरेशन दाखवत रोहित पवारांचे खळबळजनक आरोप, शिक्षकांकडून चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी 
परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून युवक-युवतीला मारहाण; तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, दोघांना अटक
परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून युवक-युवतीला मारहाण; तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, दोघांना अटक
Devendra Fadnavis Dia Mirza Diwali Video Controversy: दिया मिर्झा देशाच्या मोठ्या नेत्या नाहीत, फटकारलं नसेल, मुळात हे प्रकरण न्यायालयात गेलंच नाही : देवेंद्र फडणवीस
दिया मिर्झा देशाच्या मोठ्या नेत्या नाहीत, फटकारलं नसेल, मुळात हे प्रकरण न्यायालयात गेलंच नाही : देवेंद्र फडणवीस
Dia Mirza Diwali Video Controversy: दिया मिर्झाला ट्रोल करणाऱ्या वाचाळ राजकारण्यांना मुंबई हायकोर्टानं झाडलं, डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे आदेश
दिया मिर्झाला ट्रोल करणाऱ्या वाचाळ राजकारण्यांना मुंबई हायकोर्टानं झाडलं, डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे आदेश

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara District Bank Election Result 2026: राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं
राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Sangola Crime News: सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या, 7 दिवसांनंतरही कारवाई होईना; कुटुंबीयांचा संताप, शिवसेनेच्या नेत्यावर आरोप
सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या, 7 दिवसांनंतरही कारवाई होईना; कुटुंबीयांचा संताप, शिवसेनेच्या नेत्यावर आरोप
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक, अकलूजला धक्का; रणजिसिंह मोहिते पाटलांसह भाजपच्या प्रशांत परिचारकांचाही अर्ज बाद
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक, अकलूजला धक्का; रणजिसिंह मोहिते पाटलांसह भाजपच्या प्रशांत परिचारकांचाही अर्ज बाद
शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देत संख्याबळ फिरवणार असतील, तर मग निवडणुका घ्यायच्या कशाला? लोकांच्या मताचा काय अर्थ? गोकुळमध्ये मागच्या दारानं सत्ता काबीज करण्यावर सतेज पाटलांची थेट विचारणा
शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देत संख्याबळ फिरवणार असतील, तर मग निवडणुका घ्यायच्या कशाला? लोकांच्या मताचा काय अर्थ? गोकुळमध्ये मागच्या दारानं सत्ता काबीज करण्यावर सतेज पाटलांची थेट विचारणा
Thane Crime News: डोंबिवलीत मित्रानेच मित्राला संंपवलं, 20 दिवस बॉडी लपवली, पण मेलेल्या मित्राने स्वप्नात येऊन हैराण केलं, अखेर पोलिसांकडे जाऊन कबुली दिली
डोंबिवलीत मित्रानेच मित्राला संंपवलं, 20 दिवस बॉडी लपवली, पण मेलेल्या मित्राने स्वप्नात येऊन हैराण केलं, अखेर पोलिसांकडे जाऊन कबुली दिली
परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून युवक-युवतीला मारहाण; तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, दोघांना अटक
परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांकडून युवक-युवतीला मारहाण; तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, दोघांना अटक
Chhaya Kadam on Ravi Jadhav: 'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
Embed widget