एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
एसटी महामंडळात तब्बल १५ हजार जागा रिक्त
![एसटी महामंडळात तब्बल १५ हजार जागा रिक्त 15 Thousand Positions Vacant In St एसटी महामंडळात तब्बल १५ हजार जागा रिक्त](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/11/22105246/st-bus-6-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ऊमुंबई: एसटी महामंडळात येत्या काही महिन्यांत मोठी भरती केली जाण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळात तब्बल 15 हजार जागा रिक्त आहेत. त्यामुळे त्या जागा भरण्यासाठी एसटी भरती प्रक्रिया सुरु करण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनीशी एसटी महामंडळाची सध्या बोलणी सुरु आहे.
दोन वर्षापूर्वी एसटी महामंडळात मोठी भरती झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत भरती करण्यात आली नव्हती. १५ हजार पदं ही सरळ सेवेतील परीक्षा घेऊन भरावी लागणार आहे.
या भरतीत चालक आणि वाहक पदक मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. तसेच कारगीर आणि साहाय्यक कारगीर पदे देखील रिक्त आहेत. दरम्यान, ही भरती प्रकिया अद्याप विचारधीन असून याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. मात्र, त्यामुळे लवकरच तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)