एक्स्प्लोर

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ, तांत्रिक अडचणींमुळे पेपर पुढे ढकलला

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेवरून राज्यात आतापर्यंत विविध प्रकारचे वाद झाले, राजकारण झालं, मात्र या सर्वानंतर अखेर परीक्षेला सुरुवात झाली, मात्र त्यातही तांत्रिक अडचणींमुळे मोठा गोंधळ उडाला, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने कलिना परिसरात येऊन संताप व्यक्त केला.

मुंबई : आजपासून मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान आज पुन्हा एकदा गोंधळ पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षेला दुपारी 1 वाजता सुरवात होणारी मात्र लिंक मिळून सुद्धा विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीला सामोरे जावं लागलं. याबाबत विद्यापीठाच्या हेल्पलाइन नम्बरला कॉल करून सुद्धा कोणातच प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी थेट कलिना विद्यापीठ गाठून आयडॉल इमारती समोर गोंधळ घातलेला पाहायला मिळाला. सलग दुसऱ्या पेपरला तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला.
अंतिम वर्ष  परीक्षेचा पहिला पेपर 3 ऑक्टोबरला होता.  त्या पेपर दरम्यान सुद्धा तांत्रिक अडचणी आल्याने हा पेपर  पुढे ढकल्याने आता तरी पुढील परीक्षा व्यवस्थित देता येईल या विचाराने आज परीक्षेला विद्यार्थी ऑनलाइन मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर घेऊन बसले. पण परीक्षेसाठी मिळालेली लिंक ओपन होत नसल्याने विद्यार्थी हताश झाले. तर काही विद्यार्थ्यांची लिंक ओपन झाली मात्र लॉग इन होत नसल्याने परिक्षेचा आता काय होणार ? असा प्रश्न पडल्याने हेल्पलाइन नम्बरवर कॉल करण्यास सुरुवात केली पण तिथे सुद्धा कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संतापून विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे धाव घेत गोंधळ घातला
सुरवातीला तांत्रिक अडचणी दूर करण्याचा आम्ही काम करत असल्याचं सांगत विद्यापीठाने परीक्षा उशिरा सुरू करण्याचे ठरविले पण ही तांत्रिक अडचण लवकर सोडविणे कठीण असल्याचे समजताच विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून लवकरच या आजच्या परिक्षेबाबतचा वेळापत्रक जाहीर केल जाणार असल्याच विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; नोकरीत प्रमोशनची मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; नोकरीत प्रमोशनची मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Embed widget