एक्स्प्लोर

Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, काही विलंबाने, प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा

Mumbai Local Mega Block: मुंबईतील लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी आजचा  रविवारी (8 जून) काहीसा अडथळ्यांचा ठरणार आहे. कारण आज मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे

Mumbai Local Mega Block: मुंबईतील लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी आजचा  रविवारी (8 जून) काहीसा अडथळ्यांचा ठरणार आहे. कारण आज मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही विलंबाने धावणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अनेक लोकल फेऱ्या रद्द, काही विलंबाने

पुढे आलेल्या  माहितीनुसार,  मध्य रेल्वेवर विद्याविहार-ठाणे दरम्यान सकाळी 8  ते 1.30  पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे, तर जलद मार्गावर लोकल वळवणार असून 15 मेल-एक्स्प्रेसवर ही या मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे. सोबतच पनवेल ते वाशी हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते 4.05 दरम्यान ब्लॉक असून सीएसएमटी-पनवेल आणि ठाणे-पनवेल लोकल रद्द करण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-मुंबई सेंट्रल दरम्यान सकाळी 10.30 ते दुपारी 3.35 दारम्यान ब्लॉक असणार आहे. शिवाय काही लोकल दादर/वांद्रेपर्यंतच मर्यादित करण्यात आली आहे. परिणामी, प्रवाशांनी प्रवासाच्या आधी वेळा तपासूनच स्टेशनवर गर्दी टाळावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले असून काही विशेष फेर्‍या देखील सुरू करण्यात आली आहे. 

प्रवाशांना अंशतः दिलासा, विशेष गाड्या चालवल्या जातील

दरम्यान, प्रवाशांना अंशतः दिलासा देण्यासाठी सीएसएमटी ते वाशी, ठाणे आणि वाशी/नेरूळ आणि बेलापूर/नेरूळ ते उरण दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील. पश्चिम रेल्वेवर, चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हा ब्लॉक सकाळी 10.30 ते दुपारी 3. 35 वाजेपर्यंत सुरू राहील. या काळात अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, ब्लॉक काळात चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सर्व स्लो मार्गावरील गाड्या जलद मार्गावर धावतील. ब्लॉकमुळे चर्चगेटकडे जाणाऱ्या आणि विरारकडे जाणाऱ्या काही लोकल गाड्या रद्द राहतील आणि चर्चगेटकडे जाणाऱ्या काही गाड्या वांद्रे/दादर येथून शॉर्ट टर्मिनेट/रिव्हर्स केल्या जातील. यासंबंधीची सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टरच्या कार्यालयात उपलब्ध आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asaduddin Owaisi on Omar Abdullah: 'सगळं लुटून शुद्धीवर आला असाल तर...', जम्मू आणि काश्मीरचे सीएम ओमर अब्दुल्लांवर एमआयएमचे असासुद्दीन ओवेसी का भडकले?
'सगळं लुटून शुद्धीवर आला असाल तर...', जम्मू आणि काश्मीरचे सीएम ओमर अब्दुल्लांवर एमआयएमचे असासुद्दीन ओवेसी का भडकले?
Australia vs India, 1st ODI: तब्बल 224 दिवसांनी मैदानात, पण अवघ्या अर्ध्या तासात करेक्ट कार्यक्रम! रोहित 500 व्या सामन्यात फेल, कोहलीला भोपळाही फुटला नाही, कॅप्टन गिलही गुल झाला!
तब्बल 224 दिवसांनी मैदानात, पण अवघ्या अर्ध्या तासात करेक्ट कार्यक्रम! रोहित 500 व्या सामन्यात फेल, कोहलीला भोपळाही फुटला नाही, कॅप्टन गिलही गुल झाला!
Bharat Gogawale on Raj Thackeray Uddhav Thackeray: ...म्हणून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत; भरत गोगावलेंचा उध्दव-राज यांना टोला; म्हणाले, कितीही एकत्र आले तरी...
...म्हणून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत; भरत गोगावलेंचा उध्दव-राज यांना टोला; म्हणाले, कितीही एकत्र आले तरी...
Pakistan Afghanistan Ceasefire: पाकिस्तान-अफगाणिस्तान तत्काळ सीजफायरसाठी तयार, कतारमधील बैठकीत महत्त्वाचा निर्णय; नेमकं काय घडलं?
पाकिस्तान-अफगाणिस्तान तत्काळ सीजफायरसाठी तयार, कतारमधील बैठकीत महत्त्वाचा निर्णय; नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jalgaon Fire: 'दिवाळीत सर्व व्यवसाय उद्ध्वस्त', जळगावमधील Chaudhary कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Sanjayy Raut : मुंबई आणि ठाण्यात ठिकऱ्या गद्दारांच्या उडणार - संजय राऊत
Mrudula Dadhe Majha Katta :  का रे दुरावा का रे अबोला, सुधीर फडकेंची मराठीतील साध्या गाण्याची विलक्षण रचना
Mrudula Dadhe Majha Katta कुछ सुस्त कदम रस्ते,सुस्त क़दम राहें,गुलजारांच्या त्या ओळी,शब्दांच्या गमती
Mrudula Dadhe Majha Katta'दिल का भंवर करे पुकार' गाण्याची चाल उतरती का? गाण्यां मागच्या सुरेल गोष्टी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi on Omar Abdullah: 'सगळं लुटून शुद्धीवर आला असाल तर...', जम्मू आणि काश्मीरचे सीएम ओमर अब्दुल्लांवर एमआयएमचे असासुद्दीन ओवेसी का भडकले?
'सगळं लुटून शुद्धीवर आला असाल तर...', जम्मू आणि काश्मीरचे सीएम ओमर अब्दुल्लांवर एमआयएमचे असासुद्दीन ओवेसी का भडकले?
Australia vs India, 1st ODI: तब्बल 224 दिवसांनी मैदानात, पण अवघ्या अर्ध्या तासात करेक्ट कार्यक्रम! रोहित 500 व्या सामन्यात फेल, कोहलीला भोपळाही फुटला नाही, कॅप्टन गिलही गुल झाला!
तब्बल 224 दिवसांनी मैदानात, पण अवघ्या अर्ध्या तासात करेक्ट कार्यक्रम! रोहित 500 व्या सामन्यात फेल, कोहलीला भोपळाही फुटला नाही, कॅप्टन गिलही गुल झाला!
Bharat Gogawale on Raj Thackeray Uddhav Thackeray: ...म्हणून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत; भरत गोगावलेंचा उध्दव-राज यांना टोला; म्हणाले, कितीही एकत्र आले तरी...
...म्हणून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत; भरत गोगावलेंचा उध्दव-राज यांना टोला; म्हणाले, कितीही एकत्र आले तरी...
Pakistan Afghanistan Ceasefire: पाकिस्तान-अफगाणिस्तान तत्काळ सीजफायरसाठी तयार, कतारमधील बैठकीत महत्त्वाचा निर्णय; नेमकं काय घडलं?
पाकिस्तान-अफगाणिस्तान तत्काळ सीजफायरसाठी तयार, कतारमधील बैठकीत महत्त्वाचा निर्णय; नेमकं काय घडलं?
IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात सर्वाधिक धावा करणारे हिटमॅन; टॉप फाईव्हमध्ये 4 भारतीयांचा समावेश
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात सर्वाधिक धावा करणारे हिटमॅन; टॉप फाईव्हमध्ये 4 भारतीयांचा समावेश
Diwali लक्षदीप हे उजळू दे चंद्रभागेच्या तिरी; धनत्रयोदशीच्या निमित्ताने दिव्यांनी सजली पंढरी
Diwali लक्षदीप हे उजळू दे चंद्रभागेच्या तिरी; धनत्रयोदशीच्या निमित्ताने दिव्यांनी सजली पंढरी
IND vs AUS : 224 दिवसांची प्रतीक्षा संपणार, रोहित शर्मा विराट कोहली पर्थच्या मैदानावर उतरणार, भारत-ऑस्ट्रेलिया आमने  सामने येणार
224 दिवसांची प्रतीक्षा संपणार, रोहित शर्मा विराट कोहली पर्थच्या मैदानावर उतरणार, भारत-ऑस्ट्रेलिया आमने सामने येणार
Afghanistan: तीन युवा खेळाडूंचा मृत्यू, ICC चा अफगाणिस्तानला पाठिंबा, पाकिस्तानवर लागणार बंदी?
तीन युवा खेळाडूंचा मृत्यू, ICC चा अफगाणिस्तानला पाठिंबा, पाकिस्तानवर लागणार बंदी?
Embed widget