एक्स्प्लोर

Tina Dabi : आई मराठी, आता होणारा पतीही मराठी! पाहा IAS टॉपर टीना दाबीचं खास मराठी कनेक्शन

Tina Dabi :   IAS टीना दाबी या आता मराठमोळ्या अधिकाऱ्याशी विवाह बंधनात अडकणार आहेत. योगायोग म्हणजे टीना यांची आई देखील मराठी कुटुंबातील आहे.

Tina Dabi :  आयएएस अधिकारी टीना दाबी (Tina Dabi) पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहे. राजस्थान बॅचचे आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे (IAS Dr. Pradeep Gawande) यांच्यासोबत ती पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. खुद्द टीना दाबी यांनी सोशल मीडियावर इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. टीना यांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, पुन्हा लग्न करणार असल्याचे सांगितले आहे. टीना दाबी आता एका मराठमोळ्या आयएएस अधिकाऱ्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

कोण आहेत प्रदीप गावंडे?

टीना दाबी यांचे होणारे पती प्रदीप गावंडे राजस्थान केडरचे 2013 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. प्रदीप यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर ते सध्या जयपूरमध्ये तैनात आहे. टीना दाबी या देखील जयपूरमध्येच आपली सेवा देत आहेत. प्रदीप गावंडे हे टीना दाबी यांच्यापेक्षा तीन वर्षांनी सिनिअर आहेत. तर, दोघांच्या वयात देखील खूप अंतर आहे.

2013मध्ये प्रदीप यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. प्रदीप गावंडे हे मूळचे महाराष्ट्रातील असून, ते डॉक्टर देखील आहे. प्रदीप गावंडे यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्रात झाला. प्रदीप यांनी एमबीबीएसची पदवी मिळवली आणि नंतर यूपीएससी उत्तीर्ण केली. ते चुरू जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. एका वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार ते जयपूरमधील स्टेट हेल्थ अॅश्युरन्स एजन्सीचे सीईओ आहेत आणि  राजस्थान मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये एमडी देखील आहेत. तर, त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरील माहितीनुसार, डॉ. प्रदीप गावंडे हे सध्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय राजस्थान येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

टॉपर टीना दाबीचं खास मराठी कनेक्शन!

IAS टीना दाबी या आता मराठमोळ्या अधिकाऱ्याशी विवाह बंधनात अडकणार आहेत. योगायोग म्हणजे टीना यांची आई हिमानी दाबी देखील मराठी कुटुंबातील आहे. त्या महाराष्ट्रातील कांबळे कुटुंबातून आहेत. त्यांचे आजोबा माधवराव कांबळे हे त्यांच्या काळात स्टेशन मास्तर होते. इतकेच नाही तर, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणारे हे कांबळे कुटुंब, त्यांच्यासोबत अनेक लढ्यातही सामील होते.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Crime News: मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनेल पिलं; नेमकं काय घडलं?
मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनेल पिलं; नेमकं काय घडलं?
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget