एक्स्प्लोर

Nanded : विजेच्या धक्क्याने वीज वितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू; मृतदेह बराच वेळ खांबावर लोंबकळत

नांदेडच्या देगलूर तालुक्यातील शहापूर इथे विजेच्या धक्क्याने वीज वितरणच्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यूविजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या वीज कर्मचाऱ्याचा मृतदेह बराच वेळ खांबावर लोंबकळत

नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील शहापूर इथे वीज वितरण कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढून काम करत असताना हा अपघात घडला. ज्ञानेश्वर ताटे असं या वीज वितरण कर्मचाऱ्याचं नाव आहे. या अपघातानंतर बराच वेळ ज्ञानेश्वर ताटे यांचा मृतदेह खांबावर लोंबकळत होता.

वरिष्ठ तंत्रज्ञ असणारे ज्ञानेश्वर ताटे विजेच्या खांबावर काम करत होते, परंतु अचानक वीज प्रवाह सुरु झाल्याने शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे काम करत असताना यासाठी फोन परमिट घेण्यात आलं होतं. तरीही वीज प्रवाह कसा सुरु झाला, याचं नेमकं कारण काय? याची चौकशी होणं गरजेचं आहे. मृत्यू झाल्यानंतर त्या घटनेची दखल घेऊन मृतदेह खांबावरून खाली घेणं गरजेचं होतं. पण या अपघातानंतर बराच वेळ ज्ञानेश्वर ताटे यांचा मृतदेह  खांबावर लोंबकळत होता. त्यामुळे वीज वितरण विभागाचा असंवेदनशीलपणा दिसून येतो.


Nanded : विजेच्या धक्क्याने वीज वितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू; मृतदेह बराच वेळ खांबावर लोंबकळत

दोन महिन्यातील दुसरी घटना
वीज कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याची ही दोन महिन्यातली दुसरी घटना आहे. याआधी 3 फेब्रुवारी रोजी वीज पुरवठा करणाऱ्या डीपीवर काम करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. 3 फेब्रुवारी रोजी हदगाव तालुक्यातील मौजे रावणगाव शिवारात ही घटना घडली. अवधूत नागोराव शेट्टे (वय 50 वर्षे)असं या मृत वीज कर्मचाऱ्याचं नाव आहे. 

रत्नागिरीत इलेक्ट्रिक पोलवर काम करताना विजेचा धक्का, वायरमनचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातही अशीच घटना घडली होती. इलेक्ट्रिक पोलवर काम करत असताना विजेचा धक्का लागून प्रकाश बाबू गमरे या 52 वर्षीय वायरमनचा मृत्यू झाला होता. राजापूर तालुक्यात ओणी कोंडीवळे इथे हा प्रकार घडला होता. मुंबई-गोवा महामार्गावर ओणी इथे पेट्रोल पंपाच्या समोरील महावितरणच्या डीपीवर दुरुस्तीचं काम करत असताना ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह डीपीला लटकत होता. 

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Embed widget