एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017
राज्यासह देशातील विविध बातम्यांचा आढावा 'एबीपी माझा'च्या व्हॉट्सअप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/07/2017
- मान्सून जुलैअखेर 10 दिवसांसाठी ब्रेक घेणार, आयएमडीचा अंदाज https://goo.gl/QmEJ3v
- कोकण, कोल्हापुरात जोरदार पाऊस, पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली https://goo.gl/8h285a , कोल्हापूरमध्ये पुरात अडकलेल्या अडीचशे प्रवाशांची सुटका https://goo.gl/ZksLr9
- उद्योजक अविनाश भोसले आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या कार्यालयावर आयकर छापे, पुण्यातील कार्यालयांची झाडाझडती https://goo.gl/cofpUa
- मुकेश अंबानींच्या रिलायन्सचा आणखी एक धमाका, फुकटात 4G मोबाईल लाँच, मात्र तीन वर्षांसाठी 1500 रुपये भरावे लागणार https://goo.gl/7UkiWp
- मुंबई महापालिकेच्या 193 शाळा अनधिकृत, पालिकेच्या शिक्षण विभागाकडून आकडेवारी जाहीर https://goo.gl/QHy3FL
- बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर तीन दिवस जमावबंदी, वीकेंड, गटारी आणि अतिउत्साही पर्यटकांमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्याचा प्रयत्न https://goo.gl/zyMgYd
- राष्ट्रपती निवडणुकीत विनोद तावडे, आशिष शेलारांनी विरोधी पक्षातील मराठा आमदार मॅनेज केलं, सूत्रांची माहिती, मतं फोडण्यात महत्त्वाची भूमिका https://goo.gl/kGa8eU
- राष्ट्रपती निवडणुकीत अहमदनगरमधील 2 आमदार फुटले, युवक काँग्रेस उपाध्यक्ष सत्यजीत तांबेंना संशय https://goo.gl/yFP96o
- मुंबईतील नामांकित कॉलेजच्या बाथरुमध्ये विद्यार्थिंनीचे व्हिडिओ काढण्याचे प्रयत्न, शिपायाला अटक https://goo.gl/oMMZeE
- बारामतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये आठ जणांची नावं https://goo.gl/ryXFWY
- गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये धुसफूस, सोडचिठ्ठी देण्याआधीच शंकरसिंह वाघेला यांची काँग्रेसकडून हकालपट्टी https://goo.gl/zVsxuD
- बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मात, 12 वर्षांनी भारतीय महिला संघ विश्वचषकाच्या फायनलमध्ये, नाबाद 171 धावा ठोकणाऱ्या हरमनप्रीत कौरवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव https://goo.gl/ES4yTM
- तणावादरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचा चीन दौरा, ब्रिक्स देशांच्या बैठकीला हजेरी लावणार https://goo.gl/qwxhjz
- निवृत्तीच्या दिवशीच पीएफ मिळणार, केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय https://goo.gl/nRnkn2
- 21 वर्षांचा इतिहास बदलणार, चेन्नई ओपनचं नाव आता महाराष्ट्र ओपन, पुण्यात स्पर्धेचं आयोजन https://goo.gl/9vrcKg
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement