एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 17.09.2017

  1. काँग्रेसमध्ये निराशा, दसऱ्यापूर्वी सीमोल्लंघन, नारायण राणेंकडून भाजपप्रवेशाचे संकेत https://goo.gl/5P6wUt कट्टर समर्थक दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर राणेंची आगपाखड https://goo.gl/rs1fx8
  1. सिंधुदुर्गातील कार्यकारिणी नियमानुसारच बरखास्त, राणेंचे आरोप काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी फेटाळले, अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये जे केलं, ते राणेंना सिंधुदुर्गात जमलं नाही, काँग्रेस खासदार हुसेन दलवाईंची टीका https://goo.gl/Jfdb1Z
  1. पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजप नेते पाशा पटेल यांच्यावर गुन्हा दाखल https://goo.gl/1NEnne मात्र मुजोरी कायम राखत पटेलांचा माफीस नकार, बदनामीसाठी षडयंत्र रचल्याचा कांगावा https://goo.gl/4z2QFA
  1. राज्यमंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती, कामगिरीनुसार खांदेपालट https://goo.gl/NJqQjd
  1. पोलिसांनी शेतकरी आत्महत्येचं कारण शोधून प्रकरणाची संपूर्ण कारवाई आठवड्याभरात करावी, तपासाबाबत राज्य सरकारचं परिपत्रक जारी https://goo.gl/2PJbL5
  1. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यावर पुण्यात गुन्हा, सरकारकडून बेकायदेशीररित्या 17 एकर भूखंड बळकावल्याचा आरोप https://goo.gl/eYwg2k
  1. फुटबॉलप्रेमामुळे आदित्य आणि अमित ठाकरेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण https://goo.gl/zsqGes मात्र ‘ती’ भेट निव्वळ योगायोगाने, शिवसेनेचं स्पष्टीकरण https://goo.gl/g4J4j9
  1. 56 वर्षे लांबलेल्या सरदार सरोवर धरणाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण, जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं धरण https://goo.gl/UPhiGW
  1. आणखी आठवड्याभरात राज्यातील लोडशेडिंग बंद, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन https://goo.gl/6GbLKG
  1. नाशकातील साठेबाज कांदा व्यापाऱ्यांचं दुबई हवाला कनेक्शन तपासण्याच्या हालचाली, सात बडे व्यापारी ईडीच्या रडारवर https://goo.gl/i1RtE1
  1. मालेगावमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने, पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरुन श्रेयवाद http://abpmajha.abplive.in/
  1. कोल्हापुरात तरुणींची छेड काढणाऱ्या 25 रोडरोमिओंना पोलिसांकडून अद्दल, भररस्त्यात 100 उठाबशा काढण्याची शिक्षा https://goo.gl/o5ENxS
  1. स्विमिंग कॉम्पिटिशनला जाताना ओव्हरटेकिंगचा प्रयत्न दोघांच्या जीवावर, अमरावती-नागपूर हायवेवर कारला भीषण अपघात https://goo.gl/WCTSVp
  1. कोरिया सुपर सीरिजमध्ये बॅडमिंटून पीव्ही सिंधूला जेतेपद, जपानच्या विश्वविजेत्या नोझोमी ओकुहारावर मात, कोरिया ओपन खिशात घालणारी पहिलीच भारतीय https://goo.gl/N6Yga4
  1. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात भारताचं 282 धावांचं आव्हान, धोनीची 79, तर पांड्याची 83 धावांची दमदार खेळी https://goo.gl/GDfKfz
*विशेष चर्चा* : मुलांची सुरक्षा वाऱ्यावर? रात्री 8 वाजता *स्पेशल स्टोरी* : आरके स्टुडिओची कहाणी, रात्री 8.30 वाजता राणे दसऱ्याला सीमोल्लंघन करणार? रात्री 9 वाजता पाशाजी जरा दमानं घ्या, रात्री 9.30 वाजता *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmjhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget