एक्स्प्लोर
पैसे आणि मुलाचा हव्यास, पतीकडून पत्नीसह चिमुकलीची हत्या
![पैसे आणि मुलाचा हव्यास, पतीकडून पत्नीसह चिमुकलीची हत्या Wardha Man Killed His Wife And 2 Months Old Baby Girl पैसे आणि मुलाचा हव्यास, पतीकडून पत्नीसह चिमुकलीची हत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/28155456/wardha-murder-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
वर्धा : पैसे आणि मुलाच्या हव्यासापोटी पतीने पत्नीसह आणि दोन महिन्यांच्या चिमुकलीची हत्या केली. निखिल सेलोरे असं आरोपी पतीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम पतीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
अवघ्या वर्षभरापूर्वीच निखिल सेलोरेचा कल्याणीसोबत प्रेमविवाह झाला होता. पण लग्नानंतर दोन महिन्यांतच निखिलने कल्याणीकडे माहेराहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. त्यातच कल्याणीने मुलीला जन्म दिल्याने त्याचा संताप वाढला.
मागील अनेक दिवस त्यांच्यात यावरुन भांडणं, वादावादी सुरु होती. अखेर बुधवारी रात्री संतापाच्या भरात निखिलने कल्याणीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करत तिची हत्या केली. त्यानंतर शेजारी झोपलेल्या दोन महिन्यांच्या चिमुकलीचीही गळा दाबून हत्या केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)