एक्स्प्लोर

अडीच वर्षात महाराष्ट्रातून किती प्रकल्प बाहेर गेले याची यादी जाहीर करणार - उदय सामंत

Uday Samant : वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर (Vedanta Foxconn Semiconductor) प्रकल्पाच्या मुद्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

Uday Samant : वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर (Vedanta Foxconn Semiconductor) प्रकल्पाच्या मुद्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही(  Bulk drug park project)  महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप केला होता. याला आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रातून किती प्रकल्प बाहेर गेले याची यादी जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

अडीत वर्षात महाराष्ट्रातून किती प्रकल्प बाहेर गेले, याची यादी उद्या जाहीर करणार असल्याचा गौप्यस्फोट उद्योग  मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प राज्याबाहेर बाहेर जात असल्याची टिका केली होती. त्या टिकेला त्यांनी उत्तर दिले आहे. डोंबिवली सर्टर्डे क्लब तर्फे  इंजिनिअर डे निमित्त राज्य स्तरीय उद्योजकता परिषदेचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  या परिषदेस उद्योग मंत्री सामंत हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात किती प्रकल्प महाराष्ट्रबाहेर गेले, याची यादी जाहीर करणार असल्याचं सांगितलं. 
 
युवा उद्योजकांच्या कर्ज मंजूरीसाठी बँकांनी हॅरासमेंट केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला. मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत कर्ज मागणा:या युवा पिढीच्या उद्योजकांची कर्ज प्रकरणो झिरो रिजेक्शन तत्वावर मंजूर करण्यात यावी. त्यांची बँकाकडून हॅरासमेंट करण्यात येऊ नये. त्यांची हॅरासमेंट केल्याचे आढळून आल्यास संबंधीत बँकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही उद्योग मंत्री सामंत यांनी दिला आहे. 
 
डोंबिवलीतील कारखाने स्थलांतर आणि प्रदूषणावर काय म्हणाले? 
डोंबिवलीतील 156 कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी उद्योग मंत्री सामंत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांनी जो निर्णय घेतला आहे. त्याविषयी उद्योजक संघटनेशी चर्चा करुन त्यावर बैठक घेतली जाईल. चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर डोंबिवली एमआयडीसीबाबत वारंवार प्रदूषणाच्या घटना घडतात त्यावर उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले की, उद्योजक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळा यांच्यासोबत या भागाचा येत्या आठ दिवसात लवकर दौरा केला जाईल. प्रदूषण होऊ नये यासाठी सूचना केली जाईल. वारंवार सांगूनही उद्योजक ऐकणार नसतील परिस्थिती पाहून कारवाई केली जाईल असे उद्योग मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan Buldhana News: महाराष्ट्रात या गावातील कोणतीही बहीण भावाला राखी बांधत नाही; 735 वर्षांपासूनची परंपरा, नेमकं कारण काय?
महाराष्ट्रात या गावातील कोणतीही बहीण भावाला राखी बांधत नाही; 735 वर्षांपासूनची परंपरा, नेमकं कारण काय?
Shivsena UBT: सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरेंनी दुसरा सचिन उभा केला, पुणे संपर्कप्रमुखपदी सचिन पडवळ यांची निवड!
सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरेंनी दुसरा सचिन उभा केला, पुणे संपर्कप्रमुखपदी सचिन पडवळ यांची निवड!
Sugar Price Hike : 3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही! बिगबास्केट, झेप्टो अन् ब्लिंकिटसह ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा, नेमकं कारण काय?
3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही! बिगबास्केट, झेप्टो अन् ब्लिंकिटसह ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा, नेमकं कारण काय?
Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांनी रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराचा वेळ का दिला? कारण आलं समोर, बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर
मुख्यमंत्र्यांनी रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराचा वेळ का दिला? कारण आलं समोर, बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर

व्हिडीओ

Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Price Hike : 3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही! बिगबास्केट, झेप्टो अन् ब्लिंकिटसह ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा, नेमकं कारण काय?
3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही! बिगबास्केट, झेप्टो अन् ब्लिंकिटसह ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा, नेमकं कारण काय?
'आई यांनी माझ्यावर अशाच पद्धतीने उपचार केला, तर हे लोक मला मारून टाकतील...' 25 वर्षीय गर्भवती कल्पना जीवाच्या आकांताने मदतीसाठी वाॅर्डमध्ये ओरडत बाहेर आली अन् काही क्षणात आई आणि बाळाने जीव सोडला
'आई यांनी माझ्यावर अशाच पद्धतीने उपचार केला, तर हे लोक मला मारून टाकतील...' 25 वर्षीय गर्भवती कल्पना जीवाच्या आकांताने मदतीसाठी वाॅर्डमध्ये ओरडत बाहेर आली अन् काही क्षणात आई आणि बाळाने जीव सोडला
Delhi Model Case: अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात घुसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरच्या एन्काऊंटरनंतर मुसक्या आवळल्या; दिल्ली पोलिसांच्या स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक
अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात घुसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरच्या एन्काऊंटरनंतर मुसक्या आवळल्या; दिल्ली पोलिसांच्या स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक
Nepal Floods: मानसरोवरला फिरण्यासाठी गेले अन्...; नेपाळमधील भीषण जलप्रलयात मुंबईचे डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता, कुटुंबियांची सरकारकडे मदतीची याचना
मानसरोवरला फिरण्यासाठी गेले अन्...; नेपाळमधील भीषण जलप्रलयात मुंबईचे डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता, कुटुंबियांची सरकारकडे मदतीची याचना
Suryakumar Yadav : विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO
विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO
Nagpur Crime: मित्रांसोबत बारमध्ये असताना पत्नीचा फोन आला, बाहेर निघताच अक्षयच्या डोळ्यात तिखट फेकलं अन् सात जणांनी मिळून जागीच...; नागपूर पुन्हा हादरलं!
मित्रांसोबत बारमध्ये असताना पत्नीचा फोन आला, बाहेर निघताच अक्षयच्या डोळ्यात तिखट फेकलं अन् सात जणांनी मिळून जागीच...; नागपूर पुन्हा हादरलं!
Dharashiv Politics: धाराशिवमध्ये पळवा पळवी केलेल्या नगरसेवकांना कारवाईचा इशारा; मशालीवर निवडून पक्षांतर केलेल्या नेत्यांना कैलास पाटलांचा इशारा, सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी
धाराशिवमध्ये पळवा पळवी केलेल्या नगरसेवकांना कारवाईचा इशारा; मशालीवर निवडून पक्षांतर केलेल्या नेत्यांना कैलास पाटलांचा इशारा, सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी
Nashik Crime News: गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून मित्रांमधील वाद टोकाला, सुरगाण्याच्या तरुणाला सापुताऱ्यात संपवलं, नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून मित्रांमधील वाद टोकाला, सुरगाण्याच्या तरुणाला सापुताऱ्यात संपवलं, नेमकं काय घडलं?
Embed widget