एक्स्प्लोर

ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे कालवश

वसंत फेणे यांचे बहुतांश लेखन अनुभवातून झालेलं आहे. वयाच्या पस्तीशीत त्यांनी लेखनास सुरुवात केली. सुरुवातीला दिवाळी अंकातून लेखन, मग 1978 साली पन्नाशीनंतर नोकरी सोडून पूर्णवेळ लेखनास त्यांनी दिला.

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. खार येथील राहत्या घरी फेणे यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी साहित्याच्या प्रवाहापासून वेगळं ठरेल असे, व्यक्तीपेक्षा समूहाला केंद्रस्थानी ठेवणारे लिखाण फेणे यांनी केले. खडतर प्रवास मुंबईतील जोगेश्वरीत वसंत फेणे यांचा जन्म झाला. त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर त्यांच्या आईने त्यांना भावंडांसह कारवारमध्ये नेले. तेथेच वसंत फेणेंचं बालपण गेलं. चौथीच्या शिक्षणानंतर मोठ्या भावासोबत साताऱ्याला आले. तिथूनही वर्षभरातच पुन्हा कारवार, मग तिथून पुढील शिक्षणासाठी मुंबई गाठली. शिक्षणासाठीचा असा आडवळणांचा प्रवास फेणेंना करावा लागला. मूळातच संवदेनशील वृत्ती अंगी असणाऱ्या वसंत फेणेंनी मुंबईत आल्यानंतर राष्ट्र सेवा दलाशी स्वत:ला जोडून घेतले. वसंत फेणे यांचे बहुतांश लेखन अनुभवातून झालेलं आहे. वयाच्या पस्तीशीत त्यांनी लेखनास सुरुवात केली. सुरुवातीला दिवाळी अंकातून लेखन, मग 1978 साली पन्नाशीनंतर नोकरी सोडून पूर्णवेळ लेखनास त्यांनी दिला. नव्वदीपर्यंत एकूण 30 पुस्तके प्रसिद्ध झाली. प्रसिद्धी आणि पुरस्कारांपासून ते कायमच दूर राहिले. एक व्रतस्थ लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. कथालेखनासह कादंबरी, नाटक, विनोदी लेखन, अनुवाद अशी साहित्याचे विविध अंगही त्यांनी हाताळले. मात्र कथा आणि कादंबरी हे त्यांच्या लेखनातील आवडते प्रकार राहिले. पुरस्कार आणि गौरव ‘काना आणि मात्रा’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘विश्वंभर बोलविले’ या कादंबरीसाठी ना. सी. फडके पुरस्कारानेही गौरव झाला. गेल्या वर्षी ‘शब्द – द बुक गॅलरी’च्या वतीने वसंत फेणे यांच्या एकूण साहित्यिक कारकीर्दीसाठी ‘भाऊ पाथ्ये साहित्य गौरव शब्द पुरस्कार’ देण्यात आला. वसंत फेणे यांची साहित्यसूची
  • काना आणि मात्रा (कथासंग्रह)
  • कारवारची माती (कादंबरी)
  • काही प्यादी काही फर्जी (कथासंग्रह)
  • ज्याचा त्याचा क्रूस (कथासंग्रह)
  • देशांतर कथा (कथासंग्रह)
  • ध्वजा (कथा, लेख, भाषणे)
  • निर्वासित नाती (कथासंग्रह)
  • पंचकथाई (कथासंग्रह)
  • पहिला अध्याय (कथासंग्रह)
  • पाणसावल्यांची वसाहत (कथासंग्रह)
  • पिता-पुत्र (कथा)
  • मावळतीचे मृद‌गंध (कथासंग्रह)
  • मुळे आणि पाळे (कथासंग्रह)
  • विश्वंभरे बोलविले (कादंबरी)
  • शतकान्तिका (कथासंग्रह)
  • सहस्रचंद्रदर्शन (कादंबरी)
  • सेन्ट्रल बस स्टेशन (कादंबरी)
  • हे झाड जगावेगळे (कथासंग्रह)

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Bhandara: वाळू घाटाचा महाघोटाळा! 72 कोटींचा दंड असतानाही बेकायदेशीर उपसा करून शासनाचा तब्बल 700 कोटींचा महसूल बुडवल्याचा ठपका; भ्रष्टाचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची एकी
वाळू घाटाचा महाघोटाळा! 72 कोटींचा दंड असतानाही बेकायदेशीर उपसा करून शासनाचा तब्बल 700 कोटींचा महसूल बुडवल्याचा ठपका; भंडाऱ्यात भ्रष्टाचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची एकी
Mahesh Tutorials Shut down: मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
Jaykumar Gore: पांडुरंग, वारकरी अन् भक्तांपेक्षा कुणीही मोठा नाही, मंत्री अन् आमदारांची माफी, पण VIP दर्शनाबाबत कोणतेही कॉम्प्रमाईज नाही; पालकमंत्री जयकुमार गोरेंची ठाम भूमिका
पांडुरंग, वारकरी अन् भक्तांपेक्षा कुणीही मोठा नाही, सहकारी मंत्री आणि आमदारांची माफी, पण VIP दर्शनाबाबत कोणतेही कॉम्प्रमाईज नाही; पालकमंत्री जयकुमार गोरेंची ठाम भूमिका

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde and Jayant Patil: जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
Mahesh Tutorials Shut down: मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
Embed widget