एक्स्प्लोर

Udayanraje On Pushpa : उदयनराजेंची हटके स्टाईल, 'पुष्पा'चा डायलॉग मारत पुन्हा एकदा उडवली कॉलर

Udayanraje On Pushpa : उदयनराजेंवर 'पुष्पा' सिनेमाचा चांगलाच प्रभाव पडला आहे.

Udayanraje On Pushpa : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. भाजपचे खासदार उदयनराजेंवरदेखील  (Udayanraje) 'पुष्पा' सिनेमाचा प्रभाव दिसून आला आहे. उदयनराजे दुसऱ्यांदा शर्टाची कॉलर उडवत सिनेमातील डायलॉग मारताना दिसून आले आहेत. 

उदयनराजे त्यांच्या हटके स्टाईलमुळे प्रसिद्ध आहेत. मंगळवारी साताऱ्यातील एका कार्यक्रमात त्यांनी पुष्पा सिनेमातील डायलॉग मारत नेहमीप्रमाने कॉलर उडवली. या कार्यक्रमाला सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेदेखील हजेरी लावली होती. उदयनराजेंच्या हटके स्टाईलमुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत आली होती. सोनाली कुलकर्णीनेदेखील या कार्यक्रमात डान्स केला आहे. 

उदयनराजे याआधीदेखील पुष्पा सिनेमातील गाण्यावर धुंद होत कार्यकर्त्यांसह साताऱ्यातील सेल्फी पाँईंटवर दिसून आले होते. . दरम्यान त्यांनी गाडीत बसल्यावर त्यांची शर्टाची कॉलर उडवण्याची हटके स्टाईलदेखील उपस्थितांना करून दाखवली.

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द राईज'  या सिनेमाने रिलीज होऊन अनेक विक्रम केले आहेत. हा सिनेमा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने 9 व्या आठवड्यातही तब्बल 1.39 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने कमी कालावधीत अनेक विक्रम केले आहेत. बॉक्स ऑफिसवरील सर्व  रेकॉर्ड मोडीत काढत या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने 100 कोटींच्या क्लबमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. या सिनेमाने आधीच जगभरात 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

संबंधित बातम्या

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Gangubai Kathiawadi : आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाविरोधात आमदार आणि स्थानिक हायकोर्टात

Kacha Badam : शेंगदाणे विक्रेता ते सेलिब्रिटी, शेंगदाणे विकता विकता रातोरात सेलिब्रिटी झाला कच्चा बदामचा गायक

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget