एक्स्प्लोर

अवैध वाळुवरून पोलिसांमध्ये वाद, पाथरीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

पाथरी तालुक्यात मागील काही दिवसापासून अवैधरित्या वाळू वाहतूक पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. बिनबोभाट आणि राजरोसपणे वाळूची वाहतूक केली जात असताना कारवाया होत नव्हत्या.

परभणी : अवैध वाळू वाहतुकीच्या पकडलेल्या आलेल्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात येऊ नये म्हणून चक्क दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट पोलीस उपनिरीक्षकासोबतच जोरदार वादावादी केल्याने या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा गुन्हेगारी कमी करण्याकडे लक्ष देतेय की अवैध वाळू उपशाला प्रोत्साहन हा प्रश्न निर्माण झाला आहे. पाथरी तालुक्यात मागील काही दिवसापासून अवैधरित्या वाळू वाहतूक पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. बिनबोभाट आणि राजरोसपणे वाळूची वाहतूक केली जात असताना कारवाया होत नव्हत्या. 1 मार्च रोजी पहाटे 1 च्या सुमारास पाथरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बी आर टिपलवड आणि त्यांचे पथक कोबिंग ऑपरेशन करत असताना जायकवाडी वसाहत परिसरात एक ट्रक अवैधरित्या वाळू वाहतूक करत असताना आढळून आला. या पथकाने हा ट्रॅक थेट पाथरी पोलीस ठाण्यात आणला. त्यावेळी टिपलवड गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत असताना गुन्हा दाखल होऊ नये यासाठी ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी भगीरथ जाधव, हरिभाऊ पवार यांनी गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांलाच गुन्हा दाखल करू नये यासाठी रोखण्यात आले. अरेरावी आणि हमरीतुमरीवर गेलेला प्रकार थेट शिवीगाळ पर्यंत गेला. पोलिस ठाण्यात घडलेली घटना सी सी टीव्ही मध्ये आली. हा प्रकार घडल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक टिपलवड यांनी घटनेची नोंद थेट पोलीस डायरीत केली. त्यानंतर टिपलवड यांनी याबाबतचा अहवाल पोलीस निरीक्षक यांनाही दिला होता. परंतु 4 मार्च रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस कॉन्स्टेबल भगीरथ जाधव आणि हरीभाऊ पवार या दोन्ही कर्मचाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 5 मार्च रोजी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास डीवायएसपी प्रकाश एकबोटे करत आहेत. बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या बोटी तहसीलदारांनी पेटवल्या | सोलापूर | एबीपी माझा संबंधित बातम्या :   

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Mahayuti: आपण एकत्र आहोत, तर वेगळी भूमिका का? पक्षाच्या दृष्टीने हे कृत्य योग्य नाही; छत्रपती संभाजीनगरच्या महायुतीतील नाट्यमय घडामोडींवर देवेंद्र फडणवीसांचे खडे बोल, म्हणाले..
आपण एकत्र आहोत, तर वेगळी भूमिका का? पक्षाच्या दृष्टीने हे कृत्य योग्य नाही; छत्रपती संभाजीनगरच्या महायुतीतील नाट्यमय घडामोडींवर देवेंद्र फडणवीसांचे खडे बोल, म्हणाले..
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Embed widget