एक्स्प्लोर

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांची बदली, समोर होते मंत्र्यांविरोधातील महत्वाचे खटले

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे (Rahul Rokde) यांची अखेर बदली करण्यात आलीय. त्यांच्यासमोर राज्यातील सत्ताधारी आमदार मंत्र्यांविरोधातील महत्त्वाचे खटले अंतिम टप्यात आहेत.

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे (Rahul Rokde) यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासमोर राज्यातील सत्ताधारी आमदार, मंत्र्यांविरोधातील सारे महत्त्वाचे खटले सध्या अंतिम टप्यात आहेत. अशातच राहुल रोकडे यांची मुंबई सत्र न्यायालयातून दिंडोशी सत्र न्यायालयात (Dindoshi Sessions Court) बदली झाली आहे.

अंतिम टप्प्यातील अनेक महत्वाचे खटले होते त्यांच्यासमोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असलेला 25 हजार कोटींचा शिखर बँक घोटाळा, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित महाराष्ट्र सदन व कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा, एकनाथ खडसे हे आरोपी असलेला भोसरी भूखंड गैरव्यवहार, अनिल देशमुखांविरोधील खटला, राणा दांपत्याविरोधातील हनुमान चालिसा प्रकरण, इत्यादी प्रकरणं सध्या अंतिम टप्प्यात आहेत. हे सर्व महत्वाचे खटले न्यायाधीश राहुल रोकडे  यांच्यासमोर आहेत.  

राज्य मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळ्यात छगन भुजबळांना दिला होता वॉरंटचा इशारा

काही दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. तर राज्य मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळ्यात छगन भुजबळ यांना वॉरंटचा इशाराही दिला होता. तसेच शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांना मुंबई पोलिसांनी दिलेली 'क्लीन चीट' ईडीच्या विरोधामुळे प्रलिंबित आहे. येत्या सोमवारी दिंडोशी येथील सत्र न्यायालयात ते पदभार स्वीकारणार आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Eknath Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीचा वाद; भाजप पदाधिकाऱ्यानं साथीदारांच्या मदतीनं गुन्हेगाराला संपवलं
पुणे पुन्हा हादरलं! भाजप पदाधिकाऱ्यानं साथीदारांच्या मदतीनं गुन्हेगाराला संपवलं
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?
'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?
Munjya Box Office Collection Day 25 : 'मुंज्या'नं बॉक्स ऑफिसला झपाटलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये झोकात एन्ट्री, मराठमोळ्या आदित्यचा बॉलिवूडमध्ये डंका
'मुंज्या'नं बॉक्स ऑफिसला झपाटलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये झोकात एन्ट्री, मराठमोळ्या आदित्यचा बॉलिवूडमध्ये डंका
'माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या पाच जणांच्या चरणी माझं यश अर्पण', विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावूक
'माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या पाच जणांच्या चरणी माझं यश अर्पण', विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prasad Lad on Ambadas Danve | अंबादास दानवेंच्या शिवीने रात्रभर झोप लागली नाही- प्रसाद लाडSuresh Dhas on Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची अपेक्षा होती; ती पूर्ण झाली - सुरेश धसMahayuti Vidhanparishad Candidate : विधान परिषदेसाठी महायुतीकडून कुणाला उमेदवारी?Sanjay Raut PC FULL|अंबादास दानवेंनी विरोधी पक्षनेत्यांचे सर्व शिष्टाचार पाळलेत,राऊतांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीचा वाद; भाजप पदाधिकाऱ्यानं साथीदारांच्या मदतीनं गुन्हेगाराला संपवलं
पुणे पुन्हा हादरलं! भाजप पदाधिकाऱ्यानं साथीदारांच्या मदतीनं गुन्हेगाराला संपवलं
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?
'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?
Munjya Box Office Collection Day 25 : 'मुंज्या'नं बॉक्स ऑफिसला झपाटलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये झोकात एन्ट्री, मराठमोळ्या आदित्यचा बॉलिवूडमध्ये डंका
'मुंज्या'नं बॉक्स ऑफिसला झपाटलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये झोकात एन्ट्री, मराठमोळ्या आदित्यचा बॉलिवूडमध्ये डंका
'माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या पाच जणांच्या चरणी माझं यश अर्पण', विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावूक
'माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या पाच जणांच्या चरणी माझं यश अर्पण', विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावूक
Taimur Playing Cricket at Lords : तैमूरचं आजोबांच्या पावलावर पाऊल, लॉर्डसमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे; पाहा तुफान फटकेबाजीचा VIDEO
तैमूरचं आजोबांच्या पावलावर पाऊल, लॉर्डसमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे; पाहा तुफान फटकेबाजीचा VIDEO
Mumbai News: आधी हिजाब बंदी आता चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जीन्स, टी शर्ट, जर्सीही घालता येणार नाही
आधी हिजाब बंदी आता चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जीन्स, टी शर्ट, जर्सीही घालता येणार नाही
बुलढाण्यातील रुग्णालयात रुग्णांभोवती चक्क डुकरांचा अधिवास; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यातील भीषण वास्तव
बुलढाण्यातील रुग्णालयात रुग्णांभोवती चक्क डुकरांचा अधिवास; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यातील भीषण वास्तव
Salman Khan Firing Case : 'भाईजान'ला संपवण्यासाठी तुर्कीचे पिस्तुल, 25 लाखांची सुपारी; बिष्णोई गँगविरोधात आरोपपत्र दाखल
'भाईजान'ला संपवण्यासाठी तुर्कीचे पिस्तुल, 25 लाखांची सुपारी; बिष्णोई गँगविरोधात आरोपपत्र दाखल
Embed widget