एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 23 जून 2022 : गुरुवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. कुणाला ठेवायचं कुणाला काढायचं हे ठरवा, सुनील प्रभूंपासून सुरुवात करा, शिंदे गटाचे प्रतोद गोगावले आणि प्रताप सरनाईकांमधलं संभाषण कॅमेऱ्यात कैद

2. वर्षां बंगला सोडताना मुख्यमंत्री आणि रश्मी ठाकरे भावूक, मातोश्रीपर्यंतच्या प्रवासादरम्यान शिवसैनिकांकडून फुलांचा वर्षाव, अनेकांना अश्रू अनावर

3. मुख्यमंत्रीपद सोडा हे बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगावं, उद्धव ठाकरेंचं आवाहन, मविआतून बाहेर पडण्यावर एकनाथ शिंदे ठाम

4. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादीचं भलं तर शिवसैनिकांचं खच्चीकरण, मुख्यमंत्र्यांच्या परत येण्याच्या आवाहनानंतर शिंदेंचं ट्वीट

5. उद्धव ठाकरेंशी बंड पुकारून नवा गट स्थापन करणाऱ्या शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर, सूत्रांची माहिती, काल दिवसभर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर खलबतं

पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 23 जून 2022 : बुधवार

6. ठाकरेंनी वर्षा बंगला सोडल्यानं राष्ट्रवादी नाराज असल्याची चर्चा, उशीरा रात्री अजित पवारांच्या घरी खलबतं, बंडामागे सेनेतल्या आणखी एका बड्या नेत्याचा हात असल्याचा संशय

7. समोरून मागा राजीनामा देईन, वर्षा बंगला सोडण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचं आवाहन, बहुमत सिद्ध करू, संजय राऊतांना विश्वास

8. गुलाबराव पाटील, योगेश कदम, मुक्ताई नगरचे चंद्रकांत पाटील गुवाहाटीत, तर कृषीमंत्री दादा भुसेंसह आणखी सहा जण गुवाहाटीच्या वाटेवर, सूत्रांची माहिती

 एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठी उभा केला. त्यानंतर शिवसेनेच्या किल्ल्याचा एकेक बुरुज ढासळताना दिसत आहे. शिवसेनेचे आणखी सहा आमदार सध्या नॉट रिचेबल आहेत. हे सहा आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून ते आज गुवाहाटीला पोहोचतील अशी माहिती आहे. आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar), सदा सरवणकर (Sada Sarvankar), दादा भुसे (Dada Bhuse), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), संजय राठोड (Sanjay Rathod) आणि दिलीप लांडे (Dilip Lande) यांच्याशी संपर्क झालेला नाही. 

मंगेश कुडाळकर हे मुंबईतल्या कुर्ला नेहरुनगरचे शिवसेना आमदार आहेत. तर सदा सरवणकर हे मुंबईतल्याच दादर-माहिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार आहेत. दिलीप लांडे हे मुंबईतील चांदिवली मतदारसंघाचे, दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघाचे, दीपक केसरकर हे सावंतवाडी मतदारसंघाचे आणि संजय राठोड हे दिग्रस मतदारसंघाचे शिवसेना आमदार आहेत. त्यामुळे आता सरकारचं काऊंटडाऊन सुरु झाल्याचं म्हटलं जात आहे.

9. राष्ट्रवादी आणि काँग्रसेच्या बड्या नेत्यांनी घेतली ठाकरेंची भेट, ठाकरेंसोबत असल्याचा दिला विश्वास, भेटीवेळी अजित पवार अनुपस्थित 

10. अफगाणिस्तानमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप, भूकंपात 1 हजाराहून अधिक जणांचा मृत्यू तर 600 हून अधिक जखमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parli vidhan sabha: धनंजय मुंडेविरोधात शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, परळी मतदारसंघात भगवान सेनेचे फुलचंद कराड रिंगणात?
धनंजय मुंडेविरोधात शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, परळी मतदारसंघात भगवान सेनेचे फुलचंद कराड रिंगणात?
24 तास अजित पवारांसोबत म्हणणाऱ्या दीपक मानकरांना रुपाली चाकणकरांचे सडेतोड प्रत्युत्तर
24 तास अजित पवारांसोबत म्हणणाऱ्या दीपक मानकरांना रुपाली चाकणकरांचे सडेतोड प्रत्युत्तर
Sharad Pawar on Jayant Patil : जयंतरावांच्या हातामध्ये महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबदारी टाकतोय! शरद पवारांच्या इस्लामपुरातील भाषणाची चर्चा!
जयंतरावांच्या हातामध्ये महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबदारी टाकतोय! शरद पवारांच्या इस्लामपुरातील भाषणाची चर्चा!
Maharashtra Assembly Elections 2024 : भावासाठी आमदारकीचा त्याग... चांदवड-देवळा विधानसभेतून आमदार राहुल आहेर यांची माघार
भावासाठी आमदारकीचा त्याग... चांदवड-देवळा विधानसभेतून आमदार राहुल आहेर यांची माघार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 17 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaSalman Khan : सलमान खानला संपवण्यासाठी 25 लाखांची सुपारी?Chandwad Devala : चांदवड देवळा मतदारसंघातून आमदार डॉ.राहुल आहेर यांची माघारDhananjay Munde : धनंजय मुंडेंविरोधात फुलचंद कराडांनी थोपटले दंड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parli vidhan sabha: धनंजय मुंडेविरोधात शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, परळी मतदारसंघात भगवान सेनेचे फुलचंद कराड रिंगणात?
धनंजय मुंडेविरोधात शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, परळी मतदारसंघात भगवान सेनेचे फुलचंद कराड रिंगणात?
24 तास अजित पवारांसोबत म्हणणाऱ्या दीपक मानकरांना रुपाली चाकणकरांचे सडेतोड प्रत्युत्तर
24 तास अजित पवारांसोबत म्हणणाऱ्या दीपक मानकरांना रुपाली चाकणकरांचे सडेतोड प्रत्युत्तर
Sharad Pawar on Jayant Patil : जयंतरावांच्या हातामध्ये महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबदारी टाकतोय! शरद पवारांच्या इस्लामपुरातील भाषणाची चर्चा!
जयंतरावांच्या हातामध्ये महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबदारी टाकतोय! शरद पवारांच्या इस्लामपुरातील भाषणाची चर्चा!
Maharashtra Assembly Elections 2024 : भावासाठी आमदारकीचा त्याग... चांदवड-देवळा विधानसभेतून आमदार राहुल आहेर यांची माघार
भावासाठी आमदारकीचा त्याग... चांदवड-देवळा विधानसभेतून आमदार राहुल आहेर यांची माघार
राज्यातील 288 मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवारांची यादी; विधानसभेला मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
राज्यातील 288 मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवारांची यादी; विधानसभेला मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
Salman Khan Firing : मोठी बातमी : 25 लाखांची सुपारी, 60 ते 70 जण तैनात; सलमान खानचा गेम करण्यासाठी बिश्नोई गँगचं तगडं प्लॅनिंग
मोठी बातमी : 25 लाखांची सुपारी, 60 ते 70 जण तैनात; सलमान खानचा गेम करण्यासाठी बिश्नोई गँगचं तगडं प्लॅनिंग
Prakash Awade : इचलकरंजी भाजपकडून आमदार प्रकाश आवाडे बेदखल; हाळवणकर समर्थकांमध्ये नाराजी कायम, मनोमिलन नाहीच!
इचलकरंजी भाजपकडून आमदार प्रकाश आवाडे बेदखल; हाळवणकर समर्थकांमध्ये नाराजी कायम, मनोमिलन नाहीच!
विखेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा फडणवीसांना टोला, 'त्यांचा मालकच भरकटलाय, आता चर्चेचा काय उपयोग?'
विखेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा फडणवीसांना टोला, 'त्यांचा मालकच भरकटलाय, आता चर्चेचा काय उपयोग?'
Embed widget