एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 फेब्रुवारी 2023 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 फेब्रुवारी 2023 | बुधवार

1. 'काही लोकांना येथे हार्वर्ड अभ्यासाची मोठी क्रेझ', संसदेत पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींसह विरोधकांवर हल्लाबोल, भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे https://bit.ly/3jFzkHE  ईडीचं आभार माना, त्यामुळेच सगळे विरोधक माझ्याविरोधात एकाच मंचावर; नरेंद्र मोदी सभागृहात आक्रमक https://bit.ly/3JQNsbZ  आईचं दूध कोण प्यायलंय याचा निर्णय श्रीनगरच्या लाल चौकात होईल, तिरंग्याच्या मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींचं दहशतवाद्यांना आव्हान- संसदेत सांगितला किस्सा https://bit.ly/3x7jbhq 

2. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर, कधी आणि कशासाठी? https://bit.ly/3Ygk5UM  नाशिकमध्ये भाजपचे दोन दिवसीय राज्य अधिवेशन, गृहमंत्री अमित शाहांची उपस्थिती? https://bit.ly/40Cyn3z 

3. औरंगाबादच्या महालगावमध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक https://bit.ly/40GVGcm  आदित्य ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक झाली नाही; पोलिसांचा मोठा दावा https://bit.ly/3DMZY8f  आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावरील दगडफेकीचं समर्थन गृहमंत्री फडणवीस करणार नाहीत, पोलीस दोषीवर कारवाई करतील : चंद्रशेखर बावनकुळे https://bit.ly/3leQ09r 

4. शिवसेना एकच आहे एकच राहणार, निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर...उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर प्रहार https://bit.ly/3IhIEv7 

5. बाळासाहेब थोरात यांची नाराजी दूर करणार का? नाना पटोले म्हणाले... https://bit.ly/3DSEZ4d  मविआच्या निर्मितीमध्ये थोरातांचं मोठं योगदान, त्यांचा सन्मान झालाच पाहिजे; सुनील केदारांचं वक्तव्य अन् https://bit.ly/3I83kp7 

6. 27 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 9 मार्चला अर्थसंकल्प मांडणार https://bit.ly/3jHQFQo  अर्थसंकल्पीय अधिवेशन पाच आठवडे घ्या, विरोधी पक्षनेते अजित पवारांची मागणी https://bit.ly/3ldLO9P 

7. कोल्हापुरी चप्पल जीवघेणे हत्यार होऊ शकत नाही; दखलपात्र गुन्ह्यासह फौजदारी खटला न्यायालयाकडून रद्द https://bit.ly/3HLcW7H  अन् कोल्हापुरी चप्पलची न्यायालयातून निर्दोष मुक्तता! नेमकं प्रकरण आहे तरी काय? https://bit.ly/3Yve0n6 

8. लग्नाच्या पाचव्याच दिवशी बायको गायब, यात्रेला जाते म्हणून गेली ती परत आलीच नाही..., सांगलीतील खळबळजनक प्रकार https://bit.ly/3HCUaiM 

9. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर https://bit.ly/3HCU36Q 

10. तुर्की-सीरिया मृत्यूच्या दाढेत, भूकंपातलील बळींचा आकडा 8 हजारांवर, आकडा 20 हजारांपर्यंत वाढण्याची WHOला भीती https://bit.ly/3HC7hAY   दैव बलवत्तर म्हणूनच... विध्वंसकारी भूकंपातून सुखरुप बचावला तीन वर्षांचा निष्पाप जीव, Video Viral https://bit.ly/40C2x6Z 

ABP माझा स्पेशल

मोदींचं प्लास्टिकचं जॅकेट vs खरगेंचा 56 हजारांचा मफलर, सभागृहातील वेशभूषेनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं https://bit.ly/3RHe94u 

पंतप्रधानांना गिफ्ट मिळाली मेस्सीची जर्सी, अर्जेंटिनाकडून मोदींसाठी खास भेट, पाहा फोटो https://bit.ly/40C2vvT 

नाशिकमध्ये नादखुळी रिक्षा सौंदर्य स्पर्धा, 21 हजारांचं बक्षीस अन् एक लाखांचा विमाही! https://bit.ly/40Cy9tf 

औरंगजेबाने बांधलेल्या वास्तूंचं सुशोभीकरण करा; राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रशासनाकडे मागणी https://bit.ly/40QiNSa 

बॅक्टेरिया आणि व्हायरसमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या सर्व माहिती https://bit.ly/40yw15T 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget