एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2022 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2022 | गुरुवार

1. 'स्वाधार' सारखी योजना आता ओबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत मोठी घोषणा https://bit.ly/3I64xNZ   धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस; विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या महत्वाच्या घोषणा https://bit.ly/3Wx7w6E 

2. करेक्ट कार्यक्रमावरुन कलगीतुरा, अजित पवार म्हणाले राजकारणातून संन्यास घेतलेला बरा; वाचा कोण काय म्हणालं https://bit.ly/3WD5u56  दादा म्हणाले, अमृताशी बोला, फडणवीस म्हणाले, सुनेत्राताईंना विचारलं का? https://bit.ly/3GnIrFC 

3. चिंताजनक! भारतात पुन्हा कोरोनाची लाट? पुढचे 40 दिवस महत्त्वाचे https://bit.ly/3VuMJ2m  पुणेकरांनो काळजी घ्या! सिंगापूरहून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; प्रशासन हाय अलर्टवर https://bit.ly/3jzfAVO 

4. मतदारसंघापासून दूर राहणाऱ्यांना निवडणूक आयोगाचा दिलासा, रिमोट वोटिंग सुविधेची चाचपणी सुरु https://bit.ly/3CaBntg 

5.  मुंबई महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालय सील, शिंदे गट-ठाकरे गटाच्या राड्यानंतर महापालिका आयुक्तांचा निर्णय https://bit.ly/3C9d3YL 

6. दोन आमदारांच्या वादात अधिकाऱ्यांचा बळी, कर्जतचे प्रांतअधिकारी आणि तहसीलदार निलंबित  https://bit.ly/3VqscvP 

7. आधी अर्ज भरताना, आता निवडणूक खर्चाचा तपशील ऑनलाईन भरताना खोळंबा, ग्रामपंचायत उमेदवारांचे टेन्शन वाढले https://bit.ly/3jCKM6q 

8. सोलापूर जिल्हा परिषदेतील निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार पुन्हा चर्चेत, जिल्हा परिषदेत गोंधळ घालत महिलेचा लोहारांवर गंभीर आरोप https://bit.ly/3C8xO6R 

9. यवतमाळमध्ये 12 वर्षाच्या मुलीवर लादले मातृत्व; दवाखान्यात गेल्याने फुटले बिंग, लग्न लावून दिल्यामुळे पीडितेच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल https://bit.ly/3VpQWnO 

10.  टी20 विश्वचषकासाठी महिला संघाची घोषणा, हरमनप्रीतच्या नेतृत्वात टीम इंडिया उतरणार https://bit.ly/3YYNKmf   स्मृती मंधानाला महिला टी20 क्रिकेटर ऑफ द ईयर होण्याची संधी, शर्यतीत आणखी तीन क्रिकेटर्सही सामिल https://bit.ly/3YZOF5Y 

ABP माझा स्पेशल

धोकादायक असल्याचं सांगत  तीन वर्षांपूर्वी शाळेची इमारत पाडली; चंद्रपूरमध्ये विद्यार्थ्यांवर झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ https://bit.ly/3vmuXDB 

दृश्यम चित्रपटाला लाजवेल असं कथानक, नाशिकमध्ये विम्याच्या पैशांसाठी स्वतःच्या मित्रासह एकाला संपवलं!  https://bit.ly/3vme4ZE 

एक लाख रुपयांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यासह तिघांना अटक, एसीबीची बुलढाण्यात मोठी कारवाई https://bit.ly/3hSlpgN 

शिर्डीच्या साईचरणी भरभरून दान; वर्षभरात 'इतक्या' कोटींचं दान अर्पण, अशी असते प्रक्रिया https://bit.ly/3vHfPkF 

शेअर असावा तर असा! फक्त पाच दिवसात एक लाखाचे झाले 2.40 लाख रुपये https://bit.ly/3hXsZqa 

ड्रग्ज वापराल तर खबरदार! नवीन वर्षाच्या पार्ट्यांवर मुंबई पोलिसांचा 'खास' वॉच! उचललं हे पाऊल.. https://bit.ly/3I9Z4pI    

ग्रामपंचायतमधील सर्व दाखले घरबसल्या मिळवा! 'या' अॅपची माहिती आहे का? https://bit.ly/3i0b424 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv         

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Police On Pranit More Controversy: प्रणित मोरेच्या '370 बिर्याणी' वादात मुंबई पोलिसांची मार्मिक पोस्ट चर्चेत; म्हणाले 'आमच्या लॉकअपमध्ये ... '
प्रणित मोरेच्या '370 बिर्याणी' वादात मुंबई पोलिसांची मार्मिक पोस्ट चर्चेत; म्हणाले 'आमच्या लॉकअपमध्ये ... '
Sunetra Pawar VIDEO : आतापर्यंत सगळं समजून घेतलं, यापुढे कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर विचार केला जाईल; सुनेत्रा पवारांचा नेत्यांना इशारा
आतापर्यंत सगळं समजून घेतलं, यापुढे कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर विचार केला जाईल; सुनेत्रा पवारांचा नेत्यांना इशारा
पक्षाच्या हिताला प्राधान्य देऊन कार्यकर्त्यांना संधी देणार, अजितदादांप्रमाणे कडक निर्णय घेणार : सुनेत्रा पवार
पक्षाच्या हिताला प्राधान्य देऊन कार्यकर्त्यांना संधी देणार, अजितदादांप्रमाणे कडक निर्णय घेणार : सुनेत्रा पवार
Chhagan Bhujbal : राजकारणाचा खेळ करू नका, भुजबळांचा तटकरेंना टोला; संपूर्ण भाषणात शरद पवारांचे दाखले, आता निष्ठा सुनेत्रा पवारांच्या चरणी
राजकारणाचा खेळ करू नका, भुजबळांचा तटकरेंना टोला; संपूर्ण भाषणात शरद पवारांचे दाखले, आता निष्ठा सुनेत्रा पवारांच्या चरणी

व्हिडीओ

Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report
Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
Abhijeet Dipke PC :कुठे कुठे आंदोलन करणार? टार्गेटकाय? अभिजीत दिपकेंची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime: रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
TMC Crisis: चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
Nikhil Chaudhary: भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
India A vs Afghanistan A: कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
Cockroach Janta Party : पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
Embed widget