एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 19 ऑक्टोबर 2022 : बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

1. प्रभाग रचनेतील बदल आणि 92 नगरपरिषदांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, महापालिका निवडणुका रखडल्याने निर्णयाकडे लक्ष

2. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांविरोधात गुन्हा दाखल, केंद्रीय मंत्री राणेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं अजामीनपात्र गुन्हा

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरोधात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबद्दल अवमानास्पद आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात (Kudal Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी तक्रार भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. कुडाळमधील सभेत राणेंवर अत्यंत खालच्या दर्जाची शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. काल आमदार वैभव नाईक यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या कारवाईविरोधात शिवसेनेनं मोर्चा काढला होता. त्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना भास्कर जाधवांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. याचप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

3. काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांचं आज नाव जाहीर होणार, थरूर की खर्गे याची उत्सुकता शिगेला, 24 वर्षांनी गांधी घराण्याबाहेर पक्षाध्यक्षपद

काँग्रेस आज ( बुधवार 19 ऑक्टोबर) नवीन अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोमवारी (17 ऑक्टोबर) मतदान पार पडलं होतं. जवळपास 96 टक्के मतदारांनी आपला कौल मतपेटीत नोंदवला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) आणि खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) हे दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.  या निवडणुकीत माझा विजय होईल असा विश्वास असल्याचे मत शशी थरुर यांनी व्यक्त केलं आहे. तर ही मैत्रीपूर्ण लढत होती असं मत खर्गेयांनी व्यक्त केले आहे.

4. शिवसेनेप्रमाणेच पवार कुटुंबात फूट पाडून राष्ट्रवादी तोडण्याचा विरोधकांचा डाव, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा आरोप, अजित पवारांची मात्र सावध प्रतिक्रिया

5. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी अजित पवार शिंदे-फडणवीसांना भेटणार, तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मोर्चा

पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 19 ऑक्टोबर 2022 : बुधवार

6. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला मंजुरी, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि रेल्वे मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, तर एअर इंडियाची इमारत महाराष्ट्र सरकारला देण्याबाबत चर्चा

7. जानेवारीनंतर देशभरात दूधटंचाईची दाट शक्यता, लम्पी आणि चारा टंचाईमुळे दूध संकलन घटणार असल्यानं दरही वाढण्याची चिन्ह

8. फरार गुन्हेगारांविरोधातील रेड कॉर्नर नोटीस प्रक्रिया गतिमान करावी, पंतप्रधान मोदी यांचं इंटरपोलला आवाहन, दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करण्याचीही मागणी

9. आर्यन खानप्रकरणात एनसीबी अधिकाऱ्यांबाबत अहवाल सादर, चौकशी नीट झाली नाही, दक्षता समितीच्या अहवालात उल्लेख

10. एमसीएच्या निवडणुकीत सर्वोत्तम उमेदवार जिंकेल, संदीप पाटील यांची भावना, 'बलाढ्य संघासमोर चांगली कामगिरी बजावली तर आनंदच होईल, संदीप पाटील यांचं मत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget