Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2022 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2022 | गुरुवार*
*1.* अक्कलकोट, सोलापूर कर्नाटकात विलीन करावे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर संताप, फडणवीसांवरही केली टीका https://bit.ly/3Xx2Ka0 कर्नाटकचे मुख्यमंत्री सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे नाहीत, आमचा सीमाभाग आम्हाला परत मिळेल, फडणवीसांचं प्रत्युत्तर https://bit.ly/3VlpsQC कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र काय असा-तसा वाटला का? अजित पवार संतापले https://bit.ly/3gzMKUa
*2.* 'वृद्धाश्रमात जागा नसणाऱ्यांना राज्यपाल नेमलं, केंद्राने हे 'सॅंपल' परत न्यावं अन्यथा इंगा दाखवू'; उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र बंदचा इशारा https://bit.ly/3gyiXv8 शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांबाबत राष्ट्रपती, पंतप्रधान यांनीच दखल घ्यावी, शरद पवारांची मागणी https://bit.ly/3AEDPru यांना लाज कशी वाटत नाही? बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? उदयनराजे भोसलेंचा राज्यपाल, सुंधाशू त्रिवेदींवर कडाडून प्रहार https://bit.ly/3EBISdm
*3.* नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री शिंदे अंकशास्त्रींच्या दरबारी गेल्याचा अंनिसचा आरोप; सत्य काय ते एकनाथ शिंदेंनी स्पष्ट करावं, अजित पवारांचं वक्तव्य https://bit.ly/3AGV23p तर शिंदे गटाने फेटाळले आरोप https://bit.ly/3XrLUcF
*4.* अरबी समुद्रात जलसमाधीचा इशारा देणाऱ्या शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं आंदोलन स्थगित, मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्याची दिली माहिती https://bit.ly/3u2XJbD
*5.* मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी गोवरनं बालकाचा मृत्यू, मुंबई आणि परिसरातील बळींची संख्या 12 वर https://bit.ly/3tURC9h तर औरंगाबादमध्येही 8 बालकांना गोवरची लागण झाल्याचा संशय, आरोग्य विभाग अलर्ट https://bit.ly/3u2Yq4J
*6.* औरंगाबादमध्ये बहिणींना कामावर सोडण्यासाठी जाताना काळाचा घाला, अपघातात तिघांचा जागीच मृत्यू https://bit.ly/3XrmSdI आधी कारनं धडक दिली नंतर ट्रकचं चाक अंगावरुन गेलं; आईसमोरच लेकराचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटनेनं हळहळ https://bit.ly/3Xp4Hpb
*7.* श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपी आफताबची आज पॉलिग्राफ चाचणी, दिल्ली पोलीस आफताबला घेऊन फॉरेन्सिक लॅबमध्ये, श्रद्धाच्या मोबाईलचा दिल्ली पोलिसांकडून भाईंदरच्या खाडीत तपास सुरु https://bit.ly/3OzKYiq
*8.* निवडणूक आयुक्तांच्या निवडीवरुन घमासान! आयुक्तपदासाठी एकाच दिवशी मंजुरी, त्याच दिवशी अर्ज अन् नियुक्तीही कशी? सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल https://bit.ly/3OBuQNy
*9.* विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक; दीनानाथ रुग्णालयाकडून माहिती https://bit.ly/3VmfmyX "अफवांवर विश्वास ठेवू नका, विक्रम गोखलेंवर उपचार सुरु"; स्नेही राजेश दामलेंची माहिती https://bit.ly/3EYtKIp
*10.* Fifa World Cup 2022 : नेमार, सुवारेजसह रोनाल्डोही उतरणार मैदानात, वाचा आजचं वेळापत्रक सविस्तर https://bit.ly/3gySa1y प्रतीक्षा संपली! कोल्हापूर फुटबॉल हंगाम 4 डिसेंबरपासून सुरु होणार; शाहू स्टेडियम गर्दी अनुभवण्यास सज्ज https://bit.ly/3V2wMAN
*ABP माझा स्पेशल*
हापूसप्रेमींसाठी आनंदाची बातमी, देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना https://bit.ly/3EzkAAK
बिस्लेरी 'टाटा'च्या मालकीची होणार? 'या' कारणासाठी होतेय कंपनीची विक्री https://bit.ly/3EWHWlc
सिन्नरचं ईशान्यश्वेर मंदिर चर्चेत का आलंय? जाणून घ्या मंदिराचा इतिहास https://bit.ly/3tV7ZTl
राज्यात तुरीचा हंगाम धोक्यात? तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव https://bit.ly/3GIdIUd
डासांना मारणाऱ्या मॉस्किटो किलर केमिकलमध्ये नेमके काय असते? 'या' लिक्विडचा केला जातो वापर https://bit.ly/3EXOhwt
*डिजिटल स्पेशल* :- मँचेस्टरमधून बाहेर पडल्यावर रोनाल्डो वर्ल्डकपमध्ये दम दाखवणार? https://www.youtube.com/watch?v=eCvFy1mFblY
*यू ट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv