Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2023 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
![Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2023 | सोमवार Top 10 Maharashtra Marathi News Election updates t 20 match latest updates Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2023 | सोमवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/30/3992dce41945bb9ae289488b020d5be61675083541726265_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2023 | सोमवार
1. प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा मान, पहिला क्रमांक उत्तराखंडच्या रथाला तर तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचा चित्ररथ https://bit.ly/3HpSiKu साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्तीचा सन्मान, पाहा महाराष्ट्राच्या चित्ररथाचे फोटो https://bit.ly/3HHHxED
2. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान, 2 तारखेला लागणार निकाल; जाणून घ्या कुठे झालं किती टक्के मतदान https://bit.ly/3HGeIbq
3. सत्यजित तांबेनी भाजपात प्रवेश करावा; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलाचं मोठं वक्तव्य https://bit.ly/405pNtQ मी तर अपक्ष उमेदवार अन् अपक्षच राहिन; सत्यजीत तांबे यांची मतदानानंतरची प्रतिक्रिया https://bit.ly/40glcoX
4. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमध्ये समारोप.. हिमवर्षाव सुरु असताना वादळी भाषण, शरद पवारांच्या भर पावसातील भाषणासोबत होतेय तुलना https://bit.ly/3JmuIAD राहुल गांधींनी दिल्या काश्मीरमधील पहिल्या बर्फवृष्टीच्या शुभेच्छा; जाणून घ्या 'शीन मुबारक' म्हणजे काय? https://bit.ly/3j8S3LL
5. Shiv Sena : शिवसेना कोणाची? निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाचा शेवटचा डाव https://bit.ly/3JHRx2b
6. लातुरात लिपिकाने केलेला घोटाळा पोहोचला 26 कोटींवर; नव्या माहितीनं खळबळ.. आधीचा आकडा होता 22 कोटींचा https://bit.ly/3Jr5bGK
7. रियल रँचो सोनम वांगचुक यांची 'Save Ladakh' मोहीम, उपोषणाचा पाचवा दिवस, देशभरात सामाजिक कार्यकर्त्यांकडून एक दिवसीय उपोषण करुन पाठिंबा https://bit.ly/3YcoS9r
8. हिंडनबर्गचा अहवाल म्हणजे भारतावर हल्ला; आरोपांनंतर अदानींकडून तब्बल 413 पानांचं उत्तर https://bit.ly/3ReivA5 अदानी समूहाच्या शेअर्समध्ये किती रक्कम गमावली? एलआयसीकडून स्पष्टीकरण जारी https://bit.ly/3kXajbu
9. पाकिस्तानातील पेशावरमध्ये नमाज सुरु असताना मशिदीत बॉम्बस्फोट; 28 जणांचा मृत्यू, 150 जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भिती https://bit.ly/3RimhrZ
10. भारताच्या लेकींनी अंडर-19 टी- ट्वेंटी विश्वचषकाचं मैदान मारलं, फायनलमध्ये इंग्लंडचा सात विकेट्सनं केला पराभव https://bit.ly/3j8SjKJ वर्ल्ड कप जिंकल्यावर महिला क्रिकेटपटूंचं जबरदस्त सेलिब्रेशन; काला चष्मावर थिरकली टीम https://bit.ly/3kPf5aO
ABP माझा स्पेशल
बीबीसी डॉक्युमेंटरीवरील केंद्राच्या बंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान; 6 फेब्रुवारीला सुनावणी https://bit.ly/3kRHZHg
भारतातील 'या' शहरांत कांद्या-बटाट्याच्या दरात विकले जातात काजू; हे ठिकाण नेमकं कुठंय? जाणून घ्या https://bit.ly/3WNhJuU
महात्मा गांधींच्या स्मृतीदिनी स्वराचं ट्वीट; म्हणाली, 'गांधी हम शर्मिंदा हैं...' https://bit.ly/3WM5Vcn
स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम आलेल्या विटा नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम, शहरात बसवल्या कापडी पिशव्यांच्या वेंडिंग मशीन्स https://bit.ly/40cfTXu
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनसह 'या' नेत्यांनी वाहिली आदरांजली, पाहा फोटो https://bit.ly/3HDrGpt
*ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)* https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)