Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जानेवारी 2023 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जानेवारी 2023 | बुधवार
1. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वीज कामगार संघटनांची चर्चा यशस्वी; राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे, थोड्याच वेळात वीज पुरवठा सुरळीत होणार https://bit.ly/3ZbfjJ6
2. माफी नाही, दिलगिरी नाही, संभाजी महाराज 'स्वराज्यरक्षकच', विरोधी पक्ष नेते अजित पवार भूमिकेवर ठाम https://bit.ly/3vzV5ee
3. प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची युती जाहीर.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाडसी आणि कार्यपद्धती धडाकेबाज म्हणून युती केल्याचा कवाडे यांचा दावा https://bit.ly/3jRcY5X
4. मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवणार.. मेडिकल - इंजिनिअरिंगसह सर्व शिक्षण मराठीतून करण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विश्व मराठी संमेलनात घोषणा https://bit.ly/3QgNmvu
5. सांगली जिल्ह्यातील आष्ट्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्याचा मार्ग अखेर मोकळा, प्रशासनाची पुतळ्याला परवानगी https://bit.ly/3CoiLpT
6. उपसरपंच निवडीसाठी सरपंचाना निर्णायक मताचा अधिकार देण्याविरुद्धच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या, सरपंचांचा मताधिकार कायम https://bit.ly/3vD65aW
7. धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, छातीला मार https://bit.ly/3ifwNTV धनंजय मुंडे एअर अॅम्ब्युलन्सने लातूरहून मुंबईत दाखल, ब्रीच कँडी रुग्णालयात होणार उपचार https://bit.ly/3WLaMey
8. गडचिरोलीत वाघिणीला जेरबंद करण्याच्या मोहिमेला वेग, 100 जणांच्या पथकाची नेमणूक https://bit.ly/3WZS6YZ
9. उत्तर भारत गारठला, महाराष्ट्रातही पारा घसरला; हवामान विभागाचा अंदाज काय? https://bit.ly/3GmmdCO एकीकडं थंडीचा कडाका तर दुसरीकडं पावसाची हजेरी, बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना फटका https://bit.ly/3Ggx3dc
10. क्रिकेटर ऋषभ पंत उपचारासाठी मुंबईत दाखल, कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये लिगामेंट सर्जरी होणार https://bit.ly/3GgwVue
ABP माझा स्पेशल
Ahmednagar Politics : रोहित पवार की राम शिंदे, आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेडमध्ये कोणाचा विजय? समर्थक कार्यकर्त्यांमध्ये एक लाखाची पैज https://bit.ly/3VG8SKZ
Pune News: अखेर 16 वर्षानंतर कोर्टातील वडिलांच्या लढ्याला यश, पुण्यातील मुलाचा खड्ड्यामुळे गेला होता जीव https://bit.ly/3VIzv26
Mumbai Air Quality Index: मुंबईची दिल्ली होतेय का? वर्षभरात 280 दिवस मुंबईची हवा प्रदूषित https://cutt.ly/02kfdS3
Air India flight: एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवाशावर लघुशंका करणारा व्यक्ती 'No Fly List' मध्ये, DGCA करणार कारवाई https://cutt.ly/62kfst7
Agri Innovation: वडील डॉक्टर अन् मुलगा शेतकरी... युट्युबवरुन शिकला स्ट्रॉबेरी फार्मिंग; आता करतोय लाखोंची कमाई https://cutt.ly/p2kfpeJ
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv