Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2023 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2023 | गुरुवार
1. लढाऊ विमानांच्या कसरतींसह कर्तव्यपथावर आज देशाच्या संस्कृती आणि सामर्थ्याचं दर्शन, देशभर 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा https://bit.ly/3WEecPI राजस्थानी पगडी, कुर्ता आणि जॅकेट; 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास पेहराव https://bit.ly/3WHVYg5
2. मोठी बातमी! विद्यापीठ, कॉलेज कर्मचारी 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर; परीक्षांच्या कामकाजावरही बहिष्कार https://bit.ly/3Y0wLyt SSC-HSC Exam: दहावी-बारावी परीक्षा शुल्कातून बोर्डाला मिळाले तब्बल साडेतेरा कोटी रुपये; शुक्रवारपासून मिळेल प्रवेशपत्र https://bit.ly/3XX5TQ2
3. पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी, जयंत पाटील यांचं वक्तव्यhttps://bit.ly/3Y21Vp1 देवेंद्र फडणवीस-अजित पवारांच्या शपथविधीवर जयंत पाटलांचे नंतर घुमजाव, या शपथविधीचा फायदा सरकार बनवण्यासाठी झाल्याचं वक्तव्य https://bit.ly/3RcPRzo
4. भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणारी iNCOVACC लस आजपासून बाजारात, सरकारी रुग्णालयामध्ये 325 रुपये तर, खाजगी रुग्णालयांमध्ये 800 रुपयांना मिळणार https://bit.ly/3Y2b8h4
5. लगीन लागलं देवाचं... शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पंढरपुरात विठुराया-रखुमाईच्या डोक्यावर अक्षता https://bit.ly/3WEMORx विठुरायाला अज्ञात भाविकाकडून आजवरचे सर्वात मोठे दान अर्पण, कोणकोणत्या वस्तूंचा समावेश? https://bit.ly/3R5BHQs
6. शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता पीक कर्ज मिळणं झालं सोपं, सिबिलची अट रद्द करण्याचे सहकार आयुक्तांचे आदेश https://bit.ly/3wzHJzs
7. 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट, वाचा हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? https://bit.ly/3kB4n7A
8. Latur News : महात्मा गांधींच्या नावानं यात्रा भरवणारं देशातलं एकमेव गाव, वाचा 'उजेड' गावची 71 वर्षांची परंपरा https://bit.ly/3H7y8EN दोन दिवसांत 6000 किलो जिलेबी रिचवतात, लातुरातल्या गावात महात्मा गांधींच्या नावानं भरतेय यात्रा, जाणून घ्या कारण... https://bit.ly/3wuCwZy
9. झेंडावंदनाला जाताना रील बनवणं जीवावर, परभणीत चार विद्यार्थ्यांचा थरारक अपघात, एकाचा मृत्यू https://bit.ly/3kJ3b2i
10. India vs New Zealand T20 : एकदिवसीय मालिका विजयानंतर आता टी20 चा थरार, सर्व माहिती एका क्लिकवर https://bit.ly/3wubaCO
टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड मालिकेतून बाहेर https://bit.ly/3ZYLgop
एबीपी माझा डिजिटल स्पेशल
MCOCA Act : मोक्का लागणे म्हणजे नेमकं काय? मुंबईसह पुण्यात मोक्काच्या शेकडो कारवाया…. https://bit.ly/3Y0xnnL
एबीपी माझा ब्लॉग
BLOG : बिबट्या व्हिलन नाही तर हिरो, माध्यमांनी बातम्या करताना काय काळजी घ्यावी? https://bit.ly/3HyLNpN
ABP माझा स्पेशल
Shaurya Award 2023 : सन्मान शौर्याचा आणि धैर्याचा, असामान्य काम करणाऱ्या वीरांचा एबीपी माझाच्या वतीनं सन्मान https://bit.ly/3XH1TTR
Republic Day 2023: 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गूगलचं खास डूडल; पाहा गुजरातच्या कलाकाराची कला https://bit.ly/3XY0fNl
Lieutenant Chetna Sharma: कोण आहेत लेफ्टनंट चेतना शर्मा, ज्यांनी परेडमध्ये आकाश क्षेपणास्त्र प्रणालीचे नेतृत्व केले https://bit.ly/3XDDA9y
Parbhani News : प्रजासत्ताक दिनानिमित्त उभारण्यात आलेल्या 'बालविवाहमुक्त सेल्फी पॉईंट'ने वेधले सर्वांचे लक्ष https://bit.ly/402E9eD
Sahyadri Devrai Sayaji Shinde : बड्डे आहे झाडाचा ! शंभर वर्ष जुन्या झाडाचा पहिला वाढदिवस साजरा https://bit.ly/3XBnyge
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv