एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 नोव्हेंबर 2020 | सोमवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि आनंदवन महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या, विषारी इंजेक्शन टोचून घेऊन प्राणत्याग https://bit.ly/36jfRmM
 
  1. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार, उर्मिला या शिवसैनिकच असल्याने शिवसेना प्रवेश ही फक्त औपचारिकता असल्याचा खासदार संजय राऊत यांचा दावा https://bit.ly/33rx1ws
 
  1. 'अजानमुळे मन:शांती मिळते', शिवसेनेच्या पांडुरंग सपकाळ यांच्याकडून अजान स्पर्धेचे आयोजन; भाजपची सडकून टीका https://bit.ly/3q7INpL
 
  1. बीएचआर घोटाळाप्रकरणात मोठ्या व्यक्तीचं नाव, एकनाथ खडसेंचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट  https://bit.ly/3o9PvcV
 
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज 'मिशन व्हॅक्सिन 2', वाराणसी दौऱ्यानंतर कोरोना प्रतिबंधक लस विकसित करणाऱ्या तीन टीमशी चर्चा करणार https://bit.ly/36mZ7La
 
  1. आंदोलक शेतकऱ्यांचा दिल्लीला वेढा, एन्ट्री पॉईंट्स बंद करण्याचा तसंच उद्यापासून देशव्यापी आंदोलनाचा इशारा https://bit.ly/2HRM4It गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चेसाठी बोलावल्याचा शेतकरी नेते बुटा सिंह यांचा दावा
 
  1. मुंबईत सुपर स्प्रेडरचा धोका वाढण्याची शक्यता, सतत गर्दीत असलेले तब्बल 150 जण विक्रेते, बस चालक-वाहक कोरोना पॉझिटिव्ह https://bit.ly/3lsZCbe
 
  1. आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत नोकरीच्या प्रतिक्षेत; सावरपाडा एक्स्प्रेसची न्यायासाठी राज्यपांलाकडे धाव https://bit.ly/36mOS9Q
 
  1. कर्णधार म्हणून विराट कोहलीने घेतलेल्या निर्णयांवर गौतम गंभीरचा निशाणा, कर्णधार म्हणून विराटचे निर्णय अनाकलनीय तर संघनिवडीवर प्रश्नचिन्ह https://bit.ly/39vrvNg
 
  1. दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांतच्या राजकारणातील प्रवेशावर आज निर्णय नाही, मात्र रजनी मक्कल मंदरमच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना लवकरच निर्णय घेण्याचे संकेत https://bit.ly/3ljZASU
ABP माझा स्पेशल :
  • कोयना धरणाच्या भिंतीवर अडकला 8 फुटांचा अजगर; सर्पमित्रांच्या मदतीने सुखरुप जंगलात सोडलं https://bit.ly/3lidZyZ
  • आटपाडीत जनावरांच्या बाजारात आला तब्बल दीड कोटींचा मोदी बकरा! https://bit.ly/36n2Yb6
ब्लॉग
  • BLOG | 20 वर्षात कसा बदलला बॉलिवुडचा चेहरा-मोहरा, चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://bit.ly/3lmrgXc
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full EP : औरंगजेबाच्या कबरीचं काय करावं? का होतेय कबर काढून टाकण्याची मागणी? सखोल चर्चाNagpur Violance News : नागपुरात दोन गटात दगडफेक, पोलिसांनी केलं शांततेचं आवाहनNagpur Violance : आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक, दोघं जखमीNagpur Violence : नागपूरमधील शिवाजी चौकात दोन गटात राडा, पोलिसांकडून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
Embed widget