एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2020 | गुरुवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2020 | गुरुवार
- वाढीव वीज बिलविरोधात मनसेचं राज्यव्यापी आंदोलन; राज ठाकरेंचं जनतेला वीज बिल न भरण्याचं आवाहन https://bit.ly/3l73MVR
- केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात उत्तर भारतातला शेतकरी रस्त्यावर, आंदोलन दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न; सोलापूर, कोल्हापूरसह राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन https://bit.ly/33lU0sV कामगार संघटनांचा आज देशव्यापी बंद, कामगारविरोधी धोरणांचा निषेध https://bit.ly/3o39wlv
- 'सरकार पडेल असं म्हणणाऱ्यांचे दात पडत आले', वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा प्रोमो रिलीज https://bit.ly/3qdOh2i
- भारत बायोटेकच्या स्वदेशी लशीची राज्य सरकारच्या जे जे रुग्णालयात चाचणी! पुढील आठवड्यापासून स्वयंसेवकांची नोंदणी https://bit.ly/39j1q3O
- राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे, कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं https://bit.ly/39esbXn 'गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाऊनचे नावही नको', अजित पवारांचा लॉकडाऊनला विरोध! https://bit.ly/3q62ga4
- 6. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी पुणे दौरा, प्रशासकीय तयारीला वेग तर 4 डिसेंबरला तब्बल 100 देशांचे राजदूत देणार भेट https://bit.ly/2V3opI7
- श्रीनगरजवळील एचएमटी भागात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद तर तीन जवान जखमी https://bit.ly/2V4dsG3
- प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय अमित चांदोळेंना मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अटक, चांदोळे यांची टॉप्स ग्रुपमध्ये व्यावसायिक भागीदारी असल्याची माहिती https://bit.ly/2V48bOL
- "आम्ही सुपारी घेणारे, मग तुम्ही हप्ता घेणारे आहात का?"; मनसेच्या बाळा नांदगावकर यांचा अनिल परबांवर हल्लाबोल, मनसे सुपाऱ्या घेत असल्याच्या आरोपाला प्रत्युत्तर https://bit.ly/3m8vRxf
- बीड जिल्ह्यातील गेवराईजवळ भीषण अपघात, 'वंचित बहुजन आघाडी' चे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह चार पदाधिकाऱ्यांचा मृत्यू https://bit.ly/2JfEV57
- 26/11 Mumbai Attack | एक तपानंतरही मुंबई हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी आठवणी कायम https://bit.ly/379C8Tg
- Constitution Day | 26 नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा का केला जातो? इतिहास आणि महत्व https://bit.ly/3q2JvUZ
- BLOG| मॅराडोना...नायक आणि खलनायकही, विजय साळवी यांचा लेख https://bit.ly/33jIsGN
- BLOG | अहमद पटेल : चौकटीत चालणारा चाणक्य, प्रशांत कदम यांचा लेख https://bit.ly/3qdPA1c
- BLOG | लॉकडाऊन नको, प्रतिबंधात्मक उपाय हवे! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/33eXfT1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement