एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जानेवारी 2021 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जानेवारी 2021 | रविवार*
- किसान सभेच्या नेतृत्त्वात शेतकरी मोर्चा मुंबईकडे कूच; 26 जानेवारीला राजभवनावर धडकणार https://bit.ly/3sMWR9z शरद पवारांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, स्वत: उपस्थित राहणार https://bit.ly/3pfRhKq
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांची निवड, नाशिकमध्ये 26, 27, 28 मार्चला पार पडणार संमेलन https://bit.ly/363gMar
- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची ओबीसी जनगणनेची मागणी; गोपीनाथ मुंडे यांच्या जुन्या भाषणाच्या व्हिडिओचं ट्वीट https://bit.ly/2KLxpju
- जातनिहाय जनगणनेसाठी जालन्यात ओबीसी मोर्चा, मोर्चात 'पुढचा मुख्यमंत्री ओबीसीचा' फलक चर्चेचा विषय https://bit.ly/3qJdDV9
- एल्गार परिषदेला पुणे पोलिसांची अखेर परवानगी; येत्या 30 जानेवारीला पुण्यात आयोजन https://bit.ly/39cfGuK
- सोलापुरात आठवडी बाजारात बनावट नोटा देऊन शेतकऱ्यांची फसवणूक; पोलीस सतर्क, दोनजण ताब्यात https://bit.ly/365RJTW
- 'मन की बात' नाही, तुमच्या समस्या ऐकायला आलोय; राहुल गांधींचा तामिळनाडूच्या इरोडमध्ये रोड शो दरम्यान पंतप्रधान मोदींवर निशाणा https://bit.ly/2Y91KLU
- 'जय हिंद' किंवा 'जन गण मन' म्हणणं म्हणजे राष्ट्रवाद नव्हे' ; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं मोठं वक्तव्य https://bit.ly/3c8g0Ng
- प्रजासत्ताक दिनी घातपाताची शक्यता, गुप्तचर यंत्रणांची माहिती; आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानचे सहा लाँच पॅड सक्रिय असल्याचा दावा https://bit.ly/3pfOIYK
- फॉर्मुला वनचं स्टेअरिंग महिलेच्या हाती! पहिली महिला म्हणून फरारीकडून 16 वर्षीय माया वेगची निवड https://bit.ly/3pfOVv4
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement