एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 डिसेंबर 2020 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
-
Night Curfew in Maharashtra : उद्यापासून राज्यात 15 दिवस रात्री संचारबंदी, मुख्यमंत्र्यांचा निर्णय
https://bit.ly/2KHvwnu
- ब्रिटनमध्ये पसरत असलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या प्रजातीच्या संसर्गामुळे ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व हवाई वाहतुकीवर बंदी, मध्यरात्रीपासून 31 डिसेंबरपर्यंत निर्बंध https://bit.ly/3nEtfYV
- ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नवा विषाणूच्या उद्भवाविषयी सरकार सावध, घाबरून जाण्याची गरज नाही, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन याचं आवाहन https://bit.ly/3pcOVLU तर जनतेच्या आरोग्याशी तडजोड नको, बोरिस जॉन्सन यांचं निमंत्रण रद्द करण्याची काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी https://bit.ly/2WyT3tr
- कोरोना विषाणूच्या नव्या प्रजातीसंदर्भात WHO ब्रिटनच्या संपर्कात; लवकरचं चित्र स्पष्ट होणार असल्याची जागतिक आरोग्य संघटनेची माहिती https://bit.ly/3mF3EgW
- पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठी संघर्ष करावा लागेल, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा दावा; भाजपकडून प्रत्युत्तरhttps://bit.ly/34xlmgk
- चार आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडलेल्या शेतकरी आंदोलकाचं आज एकदिवसीय उपोषण, सरकारकडून पुन्हा एकदा चर्चेचं निमंत्रण https://bit.ly/34wnbdr
- अयोध्येतील राममंदिरासाठी वर्गणी की राजकीय प्रचार? हिंदुत्व आणि राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप-शिवसेना पुन्हा आमने-सामने https://bit.ly/38uICNk
- भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्नात कोरोनाविषयक नियमांचा 'बॅण्ड' वाजला, 50 पाहुण्यांची मर्यादा असतानाही हजारोंची गर्दी https://bit.ly/38n8lHf
- लातूरचे तत्कालीन समाजकल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे यांच्या बढतीमागे कोणाचा हात? भाजप आमदार भातखळकर यांचा सवाल https://bit.ly/2LLhtxF
- नवी मुंबई, पनवेलमधील वायू प्रदूषण तिपटीने वाढलं; प्रदूषण पातळी 60 PM वरुन 200 PM वर, वातावरण फांऊडेशनच्या पाहणीचे निष्कर्ष https://bit.ly/3azWzMn
- मुंबईसह राज्यात थंडीची लाट.. परभणीत 5.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद.. देशभरात तापमान घसरलं https://bit.ly/2Ki3tvc
ABP माझा स्पेशल :
- शिवप्रताप दिन | अफजलखान वधाला 352 वर्षे पूर्ण https://bit.ly/3mLyxkd
- तब्बल 397 वर्षांनी आकाशात दिसणार दुर्मिळ दृश्य; गुरु, शनी सर्वात समीप https://bit.ly/38n8vyl
- WhatsApp वरुन पेमेंट सुविधा सुरू; सेटअप अॅक्टीव कसे करावे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप https://bit.ly/3aqdW2e
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement