ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मार्च 2021 | सोमवार


1. मुंबईच्या ब्लॅकआऊटमागे चीनचा सायबर हल्ला, संपूर्ण देशाला अंधारात टाकण्याचा चीनचा कट, 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या ब्लॅकआऊट मागे चिनी ड्रॅगनचा हात असल्याचं उघड https://bit.ly/3kKCmqt


2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोनाची लस https://bit.ly/37WqcWf कोविड प्रतिबंधक लस घेताना पंतप्रधानांकडून एकाच वेळी अनेक संदेश देण्याचा प्रयत्न https://bit.ly/2ObXqtG राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जे जे रुग्णालयात टोचून घेतली कोरोना प्रतिबंधक लस https://bit.ly/2NQwL5B


3. मुंबईसह राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांपेक्षा जास्त कोमॉर्बिड लोकांना दिली जाणार लस https://bit.ly/3uHduUX


4. कोरोनाच्या सावटाखाली विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात.. विधानभवनाशी संबंधित 25 जण कोरोनाबाधित https://bit.ly/3bJlX1e सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याचं अभिभाषणात प्रतिपादन https://bit.ly/3kwywRD


5. सायकल चालवत काँग्रेस नेत्यांची विधानसभेत एन्ट्री! https://bit.ly/3q8d5Hw पेट्रोल भाववाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली म्हणजे निव्वळ इव्हेंट असल्याची विरोधी पक्ष नेते फडणवीस यांची टीका https://bit.ly/3kyYNOZ


6. पूजाच्या आईवडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले, पूजा चव्हाणच्या आजी शांताबाई राठोड यांचा गौप्यस्फोट https://bit.ly/3q8d7iC


7. मुकेश अंबानींच्या घराखाली स्फोटकं ठेवली कोणी, 4 दिवस उलटूनही आरोपी मोकाट https://bit.ly/301pwKU


8. प्रशांत किशोर यांची पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त, ट्विट करत दिली याबाबतची माहिती https://bit.ly/3r7aT4n


9. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ, महिन्याभरात चौथ्यांदा वाढ, ग्राहकांना 14.2 किलो वजनाच्या विना अनुदानित सिलेंडरसाठी मोजावे लागणार 819 रुपये https://bit.ly/2PdMpbA


10. आरोग्यसेवक परीक्षेचा पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप, नागपुरातल्या जी. एच. रायसोनी महाविद्यालयातले व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3r7lsnZ


ABP माझा ब्लॉग
कोरोनाच्या प्रादुर्भावाला वर्ष पूर्ण होत आलंय, त्यानिमित्ताने आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग | मार्च ते मार्च व्हाया लसीकरण! https://bit.ly/3sDK3RK


ABP माझा स्पेशल :


Mrityunjay Doot: महामार्गांवरील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणार 'हायवे मृत्युंजय दूत'
https://bit.ly/300gQnV


लोणावळा शहराचा कायापालट, मुकादमांना फ्लेक्सवर स्थान देण्याची शक्कल आली कामी
https://bit.ly/3dXYiN5


सोलापुरात वैज्ञानिकाने वीज कनेक्शन तोडलं, यापुढे स्वत:च करणार वीज निर्मिती
https://bit.ly/300vF9Z


Rickshaw Taxi Fair : मुंबईत आजपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात भाडेवाढ, कशी आहे ही भाडेवाढ?
https://bit.ly/3bJmmAM