(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2021 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात 15 रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू? नातेवाईकांचा आरोप, तर प्रशासनाने आरोप फेटाळले https://bit.ly/3ahQHGP
2. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी उद्योगांनी कायमस्वरूपी कोविड सुसंगत कार्यप्रणाली तयार करावी, मुख्यमंत्री ठाकरे यांचं आवाहन, कोरोना युद्धात उद्योग विश्वाकडून राज्य सरकारला आवश्यक सर्व मदत पुरवण्याचं आश्वासन https://bit.ly/3tsowMR
3. केंद्राकडून महाराष्ट्राला 'रेमडेसिवीर'साठी नकार! नवाब मलिकांचा धक्कादायक आरोप, केंद्रीय मंत्री मनसुख मंडावीया यांचं तातडीने स्पष्टीकरण https://bit.ly/3aiPQ8M तर रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी इंजेक्शनचा पुरवठा न केल्यास कंपन्या सील करण्याचा नवाब मलिक यांचा इशारा https://bit.ly/3dpf2w1
4. पंढरपूर, बेळगावमध्ये कोरोना संकटातच पोटनिवडणुकांसाठी आज मतदान https://bit.ly/3uU4eMz पंढरपूर पोटनिवडणुकीत 5 वाजेपर्यंत 57.81 टक्के मतदानाची नोंद https://bit.ly/2QeduMC पश्चिम बंगालमध्येही पाचव्या टप्प्यातील मतदान, 5 वाजेपर्यंत 69.40 टक्के मतदानाची नोंद https://bit.ly/3x5oP2r
5. संचारबंदी लागू झाल्याच्या आठवडाभरात कोरोना रुग्ण संख्येत घट होण्यास सुरुवात होईल, तात्याराव लहाने यांचा विश्वास, 20 एप्रिलनंतर रेमडेसिवीरचा तुटवडाही सुरळीत होण्याची अपेक्षा https://bit.ly/3aiqJTE तर कोरोनाची दुसरी लाट जितक्या वेगाने पसरली, तितक्याच वेगाने ती ओसरणार; संशोधनाचा निष्कर्ष https://bit.ly/3ee8X51
6. होम आयसोलेट असलेले रुग्णच बनत आहेत कोरोनाचे सुपर स्प्रेडर https://bit.ly/3x4ON68 नियम न पाळल्यास संचारबंदी कडक करावी लागेल, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा https://bit.ly/3tqt6Lq
7. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन कुंभमेळ्याची सांगता करावी; पंतप्रधान नरेंद्र मोदींची आखाडा परिषदेला विनंती https://bit.ly/3trtpFV
8. खासगी कंपनीतील 123 कर्मचाऱ्यांचे बोगस कोरोना अहवाल तयार करणाऱ्या दोन लॅबमालकांना अटक, रिपोर्ट बनवण्यासाठी थायरोकेअर लॅबच्या बनावट लेटरहेडचा वापर https://bit.ly/3gonSMN
9. आज मुंबई-हैदराबाद भिडणार, पहिल्या विजयासाठी वॉर्नर उत्सुक तर गुणतालिकेत नंबर 1 साठी रोहित ब्रिगेड सज्ज https://bit.ly/3dpfhHr
10. करण जोहर आणि कार्तिक आर्यनचा 'दोस्ताना' तुटला! कार्तिकला सिनेमातून काढलं, कधीच काम न देण्याचा निर्णय! https://bit.ly/3alHixY सुशांतसारखं कार्तिकला गळफास लावून घ्यायला भाग पाडू नकोस, करण जोहरवर कंगनाचा शाब्दिक वार https://bit.ly/3tvw2GA
माझा कट्टा | 'कृषीरत्न' राजेंद्र पवार यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा, रात्री 9 वाजता माझा कट्टयावर!
ABP माझा ब्लॉग :
BLOG घोलकर जहर खुद ही हवाओं में! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3dskmPo
ABP माझा स्पेशल :
- Farmer Protest : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कसं सुरु आहे दिल्लीतलं शेतकरी आंदोलन? https://bit.ly/3dsdLo6
- Brazil | महिलांनो...शक्य असल्यास गर्भधारणा पुढे ढकला, नव्या स्ट्रेनच्या भीतीने ब्राझील सरकारचं आवाहन https://bit.ly/3tqxOsM
- Coronavirus | कोरोना हवेतून पसरत असल्याचे प्रबळ पुरावे, The Lancet चा अभ्यास https://bit.ly/2OVwfnt
- Pfizer Covid Vaccine : पोलिओप्रमाणे कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस दरवर्षी घ्यावा लागणार? https://bit.ly/3x4Dnz1
- असं पहिल्यांदाच घडलं! पाच राज्यांच्या निवडणुकीदरम्यान विक्रमी मुद्देमाल जप्त, निवडणूक आयोगाची माहिती https://bit.ly/32mSl5t
- युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
- इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
- फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
- ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
- टेलिग्राम- https://t.me/abpmajhatv