एक्स्प्लोर
Advertisement
महिनाभर गाजत असलेल्या सत्तासंघर्षानंतर उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच मुंबईत
LIVE
Background
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर.....
- महाराष्ट्रात आता ठाकरे सरकार, शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, आज दुपारी एक वाजता मंत्रालयात स्वीकारणार पदभार
- शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाई देसाई शपथबद्ध, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊतांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत रायगडाच्या संवर्धनासाठी 20 कोटींचा निधी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २ दिवसांत मोठा निर्णय, फडणवीसांच्या टीकेलाही प्रत्युत्तर
- नरेंद्र मोदी- उद्धव ठाकरे यांच्यातील नातं भावाचं, पंतप्रधान म्हणून मोदींनी लहान भावाला साथ द्यावी, सामनातून आवाहन, तर पंतप्रधान देशाचे असतात, एका पक्षाचे नाही म्हणत सूचक टोला
- उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला शरद पवार, राज ठाकरे, फडणवीसांसह काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांचीही उपस्थिती, उद्योजक, शेतकरी, वारकऱ्यांचीही हजेरी
- उद्धव ठाकरेंच्या शपथविधीनंतर राज्यभरात शिवसैनिकांचा जल्लोष, शिवसेना भवनाला आकर्षक रोषणाई, जळगाव, बारामती, यवतमाळ, नाशकात दोन्ही काँग्रेसकडून आनंद साजरा
20:34 PM (IST) • 29 Nov 2019
विधानसभेचे कामकाज उद्यापासून दोन दिवस चालणार, उद्या बहुमत चाचणी, परवा अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेता निवड
23:32 PM (IST) • 29 Nov 2019
नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या कासारी घाटात उसतोड मजूरांना घेऊन जाणारा ट्रक पलटी , अपघातात एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी, अपघातात 4 बैलही दगावले
23:33 PM (IST) • 29 Nov 2019
उद्या केंद्रीय गृह मंत्री अमित शाह मुंबईत, महाराष्ट्रात गेले महिनाभर गाजत असलेल्या सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच उद्या मुंबईत
17:22 PM (IST) • 29 Nov 2019
रातोरात झाडांची कत्तल मंजूर नाही. कोणत्याही विकासाच्या कामाला स्थगिती नाही, मेट्रोला नाही तर मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती - उद्धव ठाकरे
17:22 PM (IST) • 29 Nov 2019
जोवर आरेच्या पुनर्विकासाबद्दल काही धोरण ठरत नाही तोवर आरे कारशेडमधील एक पान देखील तोडणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Load More
Tags :
Aaj Divasbharat Today\'s News In Marathi Marathi News Trending News Abp Majha Latest Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
निवडणूक
Advertisement