LIVE UPDATE | मुंबई महापालिकेतील सुमारे 37 खासगी ठेकेदारांवर आयकर विभागाचे छापे

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Nov 2019 10:19 PM
कोल्हापुरात ऊसाच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरु, करवीर तालुक्यातील परिते या ठिकाणी शेतकऱ्यांनी ऊसाची वाहतुकीचे ट्रक अडवले, ऊस परिषदेत दर निश्चित होत नाही तोपर्यंत ऊस कारखान्यापर्यंत जाऊ देणार नसल्याचा इशारा
मुंबई : मुंबई महापालिकेतील सुमारे 37 खासगी ठेकेदारांवर आयकर विभागाचे छापे, तपासणीत कोट्यावधीची बेहिशेबी व्यवहार उघडकीस आल्याची माहिती
आज भाजपच्या निवडून आलेल्या 105 आमदारांसह सहयोगी पक्षाचे आमदार आणि समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांची बैठक, राजकीय सध्यस्थितीवर देवेंद्र फडणवीस आमदारांशी चर्चा करणार, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत पोहचवण्यासाठी तयारी, तसेच संघटनात्मक अंतर्गत रचनात्मक बदलांबाबत आणि निवडणुकीबाबत चर्चा, आशिष शेलारांची माहिती
राज्यातील सत्ताकोंडी 17 नोव्हेंबरला फुटणार? शिवसेना आमदारांना 17 तारखेला मुंबईत येण्याचे आदेश
वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरु करा, धनंजय मुंडे यांची मागणी

आघाडी आणि शिवसेना नेत्यांची बैठक संपली, बैठकीतील तपशील हायकंमाडला पाठवणार, लवकरात लवकर राज्यात सत्ता स्थापन व्हावी ही सर्वांची मागणी
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाराष्ट्रात सरकार स्थापनेबद्दल बैठक, बैठकीला तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित
राफेल प्रकरणी नव्यानं चौकशी करा, संयुक्त ससंदीय समिती स्थापन करण्याची राहुल गांधींची मागणी
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची कॉमन मिनिमम प्रोग्रॅमसाठी बैठक, बैठकीला तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित

नागपूर : शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार किरकोळ जखमी, ताफ्यातील अॅम्ब्युलन्समधून जखमी तरुणाला उपचारांसाठी जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवलं. भारसिंगीहून खापकडे जाताना जामगावजवळ अपघात, अचानक ब्रेक लावल्याने अपघात झाल्याची माहिती
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; करी रोड रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; करी रोड रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड
गोव्याची राजधानी पणजीपासून जवळच असलेल्या चिंबल इथल्या बायंगिणी बगल रस्त्यावर भीषण अपघात, चार कार, एक टँकर आणि एका बाईकचा विचित्र अपघात, दुर्घटनेत आठ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर
गोव्याची राजधानी पणजीपासून जवळच असलेल्या चिंबल इथल्या बायंगिणी बगल रस्त्यावर भीषण अपघात, चार कार, एक टँकर आणि एका बाईकचा विचित्र अपघात, दुर्घटनेत आठ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर
महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राजभवनावर जाणारा धडक मोर्चा पोलिसांनी अडवला. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र तरीही मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी आमदार बच्चू कडू यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
राफेल प्रकरणातील सर्व फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या. तसंच खासदार राहुल गांधी यांची माफीही स्वीकारली. एफआयआर किंवा तपासाची गरज नसल्याचं न्यायमूर्ती संजय किशन कौल यांचं मत, आमच्यासमोर बिनशर्त माफी ठेवण्यात आली आणि आम्ही ती स्वीकारतो.
शबरीमला प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर, सुप्रीम कोर्टाने प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवलं
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही वारंवार मुख्यमंत्री पदाचा उल्लेख केला, तेव्हा भाजपने का नाही आक्षेप घेतला - संजय राऊत
राफेल आणि शबरीमाला प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय आज देणार निर्णय

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in



  1. हायहोल्टेज ड्राम्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक, अजित पवारांसह दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित

  2. अजित पवार तडकाफडकी का गेले? शरद पवारांनी सांगितले कारण...

  3. भाजपाध्यक्ष अमित शाहांनी मौन सोडलं, राज्यातील सत्ताकोंडीवर म्हणाले..

  4. राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर

  5. सत्ता नाट्यामुळे शतक महोत्सवी नाट्य संमेलन लांबणीवर?

  6. सरन्यायाधीशांचं कार्यालयही माहिती अधिकाराच्या कक्षेत, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय6. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.