आम्हाला मिळालेल्या जनादेशाचा मित्रपक्षाने विश्वासघात केला : देवेंद्र फडणवीस
LIVE
![आम्हाला मिळालेल्या जनादेशाचा मित्रपक्षाने विश्वासघात केला : देवेंद्र फडणवीस आम्हाला मिळालेल्या जनादेशाचा मित्रपक्षाने विश्वासघात केला : देवेंद्र फडणवीस](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/07/08010422/Aaj-Divasbharat.jpg)
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर, शिवसेनेला 18 तर, काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रत्येक 15 खाती, 23 डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता
2. बहुजनांचा पक्ष पुन्हा मूठभर लोकांचा करु नका, गोपीनाथगडावरुन पंकजा मुंडेंची उघड नाराजी, पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट, भाजप कोअर कमिटीतून मात्र बाहेर
3. गोपीनाथ मुंडेंच्या आदेशानं ज्यांना मोठं केलं, त्यांनीच छळ केला, एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर निशाणा, पंकजा मुंडेंचा पराभव घडवून आणल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार
4. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, लोकसभेत-राज्यसभेत मंजूर झालेलं विधेयकाचं कायद्यात रुपांतर, मोदी सरकारचा मोठा संकल्प मार्गी
5. निर्भयाच्या दोषींना तातडीने फाशी देण्याच्या याचिकेवर आज सुनावणी, निर्भयाच्या आईकडून पटियाला हाऊस कोर्टात याचिका
6. अयोध्या प्रकरणातील सर्व 18 पुनर्विचार याचिका फेटाळल्या, सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाचा निर्णय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)