एक्स्प्लोर

सीएए-एनआरसीविरोधात मुंबईत महामोर्चा, आझाद मैदानात 65 संघटनासह हजारो सहभागी

सीएए, एनआरसी आणि तत्सम कायद्याविरोधात मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी इतर परिसरातल्या एकूण 65 संघटना आझाद मैदानावर एकवटल्या आहेत.

मुंबई : मुंबईत सीएएविरोधात पुकारण्यात आलेल्या महामोर्चाला सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. जवळपास 65 संघटना या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह महाविकास आघाडीचे नेतेही या मोर्चात सहभागी होणार आहेत. सीएए, एनआरसी आणि तत्सम कायद्याविरोधात मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी इतर परिसरातल्या एकूण 65 संघटना आझाद मैदानावर एकवटल्या आहेत. त्यामुळं आझाद मैदानातल्या आंदोलनाला महामेळाव्याचं स्वरुप आलं आहे. संविधान बचाव आणि भारत बचावच्या नाऱ्यानं आझाद मैदान परिसर दुमदुमला होता. CAA NRC Protest | सीएए-एनआरसीविरोधात 65 संघटनांचा मोर्चा, महाराष्ट्र विकास आघाडीचे मंत्रीही सहभागी आंदोलनाला सपाच्या अबू आझमीसह वेगवेगळ्या मुस्लिम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. एनआरसीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळावा असं आवाहन अबू आझमी यांनी केलं आहे. संविधान वाचले तरच देश वाचेल अस आंदोलकांचे म्हणणे आहे. देश भरात सीएए, एनआरसी आणि एनआरपीच्या बाबत जे आंदोनल सुरू आहे, त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असून केंद्र सरकारच्या हुकूमशाहीला विरोध म्हणून महामोर्चामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Embed widget