एक्स्प्लोर

Vamandada Kardak : बुलढाण्यात पहिले वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलन, नागराज मंजुळेंच्या हस्ते होणार उद्घाटन

बुलढाण्यात एक दिवसीय वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

Vamandada Kardak Sahitya Sammelan : महाकवी, गीतकार वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दनिमित्त एक दिवसीय वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (23 एप्रिल) बुलढाण्यात वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलन होणार आहे.  चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिली. वामनदादांच्या नावानं आयोजित केलेलं हे पहिलंच साहित्यसंमलेन असून ते ऐतिहासीक ठरेल, असा विश्वास तुपकर यांनी व्यक्त केला.

Vamandada Kardak : बुलढाण्यात पहिले वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलन, नागराज मंजुळेंच्या हस्ते होणार उद्घाटन

या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक अर्जून डांगळे हे राहणार आहेत. यावेळी मुख्य निमंत्रक मंत्रालयीन सचिव सिद्धार्थ खरात, प्रसिद्ध साहित्यिक प्रा. सदानंद देशमुख, कार्याध्यक्ष माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप जाधव व स्वागताध्यक्ष रविकांत तुपकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार असून तत्पूर्वी ग्रंथ प्रदर्शनी व विक्री स्टॉलचे उद्घाटन केले जाणार आहे.

Vamandada Kardak : बुलढाण्यात पहिले वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलन, नागराज मंजुळेंच्या हस्ते होणार उद्घाटन

दरम्यान, दहा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.  त्यानंतर संमेलनाच्या पहिल्या सत्रात साडेबारा ते दीड यावेळेत वामनदादा कर्डक राज्यस्तरीय गायन स्पर्धेतील विजेत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. दीड ते तीन यावेळात वामनदादा परिसंवादाचे दुसरे सत्र होणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. महेंद्र भवरे हे राहणार असून वामनदादांच्या काव्यातील वैश्विक जाणिवा या विषयावर डॉ. उत्तम अंभोरे औरंगाबाद, वामनदादांच्या गझल रचना या विषयावर डॉ. प्रमोद वाळके आणि वामनदादांच्या काव्यातील प्रतिभा या विषयावर प्रा. डॉ. प्रतिभा वाघमारे - खोब्रागडे या सहभागी होणार आहेत. तिसऱ्या सत्रात मी पाहिलेले, वाचलेले वामनदादा या विषयावर आधारीत टॉक शो होणार आहे. यामध्ये प्रा. डॉ. श्रीधर अंभोरे जालना, प्रा. डॉ. दिलीप महालिंगे औरंगाबाद, माधवराव गायकवाड अहमदनगर, भाई अशांत वानखेडे, प्राचार्य डॉ. अविनाश मेश्राम हे सहभागी होणार आहेत. चौथ्या सत्रात निमंत्रीतांचे कवी संमेलन होणार आहे. साडेपाच ते सात या वेळात समारोप सत्राचा कार्यक्रम होणार आहे. तर रात्री सात वाजता ही रात्र शाहिरांची हा कार्यक्रम होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Assembly Election 2025: अगोदरच उतरती कळा, त्यात पृथ्वीबाबांच्या वक्तव्याने गदारोळ, संजय राऊत म्हणाले, खरं आहे, आता पृथ्वीराज चव्हाण म्हणतात....
अगोदरच पक्षाला उतरती कळा, त्यात पृथ्वीबाबांच्या वक्तव्याने गदारोळ, वादानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,....
पानाच्या पिचकाऱ्यांनी भिंती लाल भडक,तंबाखूच्या पुड्या, कचरा..सरकारी इमारत आहे की खंडर?
पानाच्या पिचकाऱ्यांनी भिंती लाल भडक,तंबाखूच्या पुड्या, कचरा..सरकारी इमारत आहे की खंडर?
Torres Scam : 13.76 कोटींचं बोगस कर्ज, 75 किलो सोनं,25 किलो चांदी बेकायदेशीरपणे भारतात, टोरेस घोटाळा प्रकरणी धक्कादायक माहिती 
75 किलो सोनं बेकायदेशीरपणे भारतात, मुंबईतल्या काळंबादेवीतील ज्यूसच्या दुकानाशी कनेक्शन? टोरेस घोटाळ्याप्रकरणी नवी अपडेट
Lamborghini : मंत्रालयात लॅम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
मंत्रालयात लॅम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : दिल्लीत काँग्रेस- आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं; राऊतांचा काँग्रेसला इशाराPune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटकDelhi Anil Desaiदिल्लीत मतांचं विभाजन होणार नाही;आपचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा होताBeed Santosh Deshmukh Family : आज बाबा असते तर.. हत्येला 1 महिना उलटला; लेकीची भावूक प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Assembly Election 2025: अगोदरच उतरती कळा, त्यात पृथ्वीबाबांच्या वक्तव्याने गदारोळ, संजय राऊत म्हणाले, खरं आहे, आता पृथ्वीराज चव्हाण म्हणतात....
अगोदरच पक्षाला उतरती कळा, त्यात पृथ्वीबाबांच्या वक्तव्याने गदारोळ, वादानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,....
पानाच्या पिचकाऱ्यांनी भिंती लाल भडक,तंबाखूच्या पुड्या, कचरा..सरकारी इमारत आहे की खंडर?
पानाच्या पिचकाऱ्यांनी भिंती लाल भडक,तंबाखूच्या पुड्या, कचरा..सरकारी इमारत आहे की खंडर?
Torres Scam : 13.76 कोटींचं बोगस कर्ज, 75 किलो सोनं,25 किलो चांदी बेकायदेशीरपणे भारतात, टोरेस घोटाळा प्रकरणी धक्कादायक माहिती 
75 किलो सोनं बेकायदेशीरपणे भारतात, मुंबईतल्या काळंबादेवीतील ज्यूसच्या दुकानाशी कनेक्शन? टोरेस घोटाळ्याप्रकरणी नवी अपडेट
Lamborghini : मंत्रालयात लॅम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
मंत्रालयात लॅम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
McDonald in Baramati: रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
Embed widget