एक्स्प्लोर
VIDEO : ...आणि रागाच्या भरात ट्रकचालकाने तलवार उगारली!

धुळे : धुळ्यातल्या ट्रकचालकांमधल्या वादाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात मुंबई-आग्रा महामार्गावरच्या सोनगीर टोलनाक्यावर दिवसाढवळ्या एका ट्रकचालकाने समोरच्या ट्रक चालकावर तलवार उगरली आहे. भांडणादरम्यान ट्रकचालकाने रागाच्या भरात तलवार उगारुन तो समोरच्या ट्रक चालकाच्या अंगावर धावून जातानाही व्हिडीओत दिसतं आहे. हा सर्व प्रकार टोलनाका कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी संबंधित ट्रकचालकाला ताब्यात घेतलं. घडलेल्या या प्रकारामुळं वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पाहा बातमीचा व्हिडीओ –
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण























