एक्स्प्लोर

आमदार रोहित पवार उभारत असलेला स्वराज ध्वज विठ्ठलाच्या दारी, कार्यकर्त्यांच्या गर्दीत कोरोना नियमांचे तीनतेरा

सध्या अयोध्या मथुरापासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात 12 हजार किलोमीटरचा प्रवास करत 96 शक्तीपीठांमध्ये पूजन करून हा ध्वज विठुरायाच्या दारात आला असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. 

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जामखेडचे आमदार रोहित पवार उभा करत असलेल्या स्वराज ध्वजाचे आज पंढरपूरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. मात्र यावेळी कार्यकर्त्यांनी तुफानी गर्दी केल्याने कोरोना नियमाचे तीन तेरा वाजल्याचे चित्र दिसत होते. अजूनही कोरोनाचे संकट पंढरपूर परिसरात सुरु असून तिसऱ्या लाटेचा धोका असताना गर्दीचे कार्यक्रम टाळा असे आवाहन वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार करत असताना आज स्वराज ध्वजाच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफानी गर्दी करत कोरोनाचे नियम पायदळी तुडवले. 

हिंदवी स्वराज्याची शेवटची लढाई झालेल्या खर्डा या गावी हा तरुणाईला प्रेरणा देणारा देशातील सर्वात उंच भगवा ध्वज दसऱ्यादिवशी फडकावला जाणार आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. या ध्वज स्तंभाचे वजन 18 टन असून नुसत्या ध्वजाचे वजन 90 किलो आहे. साडे पंचावन्न हजार चौरस फूट आकार असलेला हा ध्वज देशात सर्वांचे आकर्षण ठरणार आहे.  सध्या अयोध्या मथुरापासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात 12 हजार किलोमीटरचा प्रवास करत 96 शक्तीपीठांमध्ये पूजन करून हा ध्वज विठुरायाच्या दारात आला असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. 

दरम्यान आज दुपारी हा ध्वज येताच कार्यकर्त्यांनी याच्या स्वागतासाठी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. सुरुवातीला हा ध्वज संत नामदेव मंदिर येथे नेऊन नंतर तो विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी येथे पूजनाला आणण्यात आला. येथे मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी स्वराज ध्वजाचे पूजन केले. यानंतर आता हा ध्वज सिद्धटेक येथे जाणार असून 15 ऑक्टोबर म्हणजे दसऱ्याच्या दिवशी जामखेड तालुक्यातील खर्डा या गावी या समतेचा आणि एकटेच संदेश देणाऱ्या  ध्वजाचे ध्वजारोहण केले जाणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: कडेगावहून विट्याकडे येताना जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्याचा अपघात; स्वागत नाकारून जरांगे थेट रुग्णालयात दाखल
Maharashtra Live blog updates: कडेगावहून विट्याकडे येताना जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्याचा अपघात; स्वागत नाकारून जरांगे थेट रुग्णालयात दाखल
Buldhana Crime News: 'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा
'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा
Pune Baramati Crime News: आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Embed widget