एक्स्प्लोर

वाघनखांसाठी 14 लाख 8 हजारांचा खर्च, सुधीर मुनगंटीवारांचे विधानसभेत स्पष्टीकरण

Sudhir Mungantiwar on Vaghnakh cost: छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या खर्चावरून प्रश्न उपस्थित होत असताना आज विधानसभेत याविषयी चर्चा झाली. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले.

Sudhir Mungantiwar: वाघनखं भारतात आणण्यासाठी (Vaghnakh in India) कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर आपल्या अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च जेवढा आहे त्याच्या कितीतरी पट कमी खर्च झाला असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.यावर विधानसभेत आज चर्चा झाली असून वाघनखं आणण्यासाठी १४ लाख ८ हजारांचा खर्च झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी वाघनखं आणण्यासाठी कुठल्याही प्रकारचे भाडे दिले जाणार नाही. ते कधीही दिले जात नव्हते असे सांगत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी एक रुपयाचेही भाड देण्यात आलं नसल्याचे विधानसभेत सांगितले. 

वाघनखं भारतात आणण्यासाठी किती झाला खर्च?

वाघ नख भारतात आणण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर आपल्या अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च जेवढा आहे त्याच्या कितीतरी पट कमी खर्च झाला असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

वाघनखं आणण्यासाठी जाण्याचा आणि येण्याचा 14 लाख 8 हजार रुपये खर्च झाला असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.

वाघनखं ठेवण्यासाठी 7 कोटींचा खर्च ?

वाघनखं ठेवण्यासाठी 7 कोटींचा खर्च आला नसल्याचे सांगत हे पूर्ण असत्य असल्याचे ते मुनगंटीवार म्हणाले. या वाघनख्यांसोबत छत्रपती शिवरायांचा इतर शस्त्रांच्या प्रदर्शनासाठी लागणाऱ्या म्युझियमच्या डागडूजीसाठी आणि नूतनीकरणासाठी हे पैसे खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शिवाजी महाराज आपला आत्मा

राज्यभरात छत्रपती शिवरायांचा वाघ नखावरून तसेच त्यासाठी लागणाऱ्या खर्चावरून प्रश्न उपस्थित होत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत याविषयी स्पष्टीकरण दिले. 

शिवाजी महाराज आपला आत्मा आहे. अनेकांनी ही वाघ नखं मिळावी यासाठी पत्रव्यवहार केला. त्यानुसार आपण भारत आणि ब्रिटन यांच्यात एक सामंजस्य करार केला त्यानंतर ही वाघ नखं आपल्याकडे तीन वर्ष राहील असा निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी प्रतापगडावरील अतिक्रमण थांबवण्यात आले असल्याची ही माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा:

लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीतच, खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजित सावंतांचा मोठा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHarshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारीPune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचारZero Hour Dr.Uday Warunjikar on Child Crime | बालगुन्हेगारांची संख्या वाढतेय, डॉक्टराचं काय म्हणणं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
Embed widget