(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नोटीस पाठवूनही सुधीर मुनगंटीवार, जयदत्त क्षीरसागर यांनी शासकीय बंगले सोडले नाहीत
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी सत्तास्थापन केली आहे. तीन पक्षांच्या 43 नेत्यांनी मंत्रीपदांची शपथ घेतली आहे. 2 जानेवारी रोजी मंत्र्यांच्या बंगल्याचं वाटप झालं.
कुठल्या मंत्र्याला कोणता बंगला मिळाला
कॅबिनेट मंत्री 1. अजित पवार - देवगिरी 2. दिलीप वळसे पाटील - शिवगिरी 3. अशोक चव्हाण - मेघदूत 4. अनिल देशमुख - ज्ञानेश्वरी 5. आदित्य ठाकरे - अ 6 6. धनंजय मुंडे - अ 9 7. विजय वडेट्टीवार - अ 3 8. वर्षा गायकवाड - ब ४ 9. जितेंद्र आव्हाड - ब 1 10. हसन मुश्रीफ - ब 5 11. अनिल परब - क 5 12. सुनील केदार - ब 7 13. अमित देशमुख - अ 4 14. नवाब मलिक - अ 5 15. उदय सामंत - ब 2 16. दादाजी भुसे - ब 3 17. संजय राठोड - क 1 18. गुलाबराव पाटील - क 8 19. के. सी पाडवी - क 3 20. संदीपान भुमरे - क 4 21. बाळासाहेब पाटील - क 6 22. अस्लम शेख - क 2 23. यशोमती ठाकूर - ब 6 24. शंकरराव गडाख - सुरुची 16
राज्यमंत्री 1. बच्चू कडू - रॉकीहील टॉवर 1202 2. संजय बनसोडे - रॉकीहील टॉवर 1203 3. शंभुराज देसाई - यशोधन 12 4. अब्दुल सत्तार - सुरुची 15 5. सतेज पाटील - सुरुची 3 6. राजेंद्र यड्रावकर पाटील - सुरुची 2 7. दत्तात्रय भरणे - अवंती 1 8. आदिती तटकरे - सुनिती 10 9. विश्वजीत कदम - निलांबरी 302 10. प्राजक्त तनपुरे - निलांबरी 402
मंत्रिमंडळातील कुठल्या नेत्यांना कुठला बंगला? | ABP Majha