एक्स्प्लोर

शैक्षणिक खर्चासाठी चोरी, शाळेतून 40 लॅपटॉप पळवले!

हा विद्यार्थी चोरी करेल, यावर विश्वास बसत नाही, अशी प्रतिक्रिया शाळेचे प्रिन्सिपल रावसाहेब गवई यांनी दिली.

अमरावती : अकरावीत विज्ञान शाखेत प्रवेश मिळवल्यानंतर शिक्षणाला लागणाऱ्या 60 हजार रुपयांसाठी एका अल्पवयीन मुलाने स्वत:च्याच शाळेत चोरी केली. नवोदय विद्यालयातून एकूण 40 लॅपटॉप त्याने पळवले. या विद्यार्थ्याला त्याच्या भावासह इतर तीन जणांनी साथ दिली. पोलिसांनी सर्व जणांना अटक केली आहे. ज्याने लॅपटॉपची चोरी केली, त्या विद्यार्थ्याने नवोदय महाविद्यालयात पाचवीपासून शिक्षण घेतलं. सीबीएससीमधून 10 वीपर्यंत शिक्षण पूर्ण करुन दहावीत 92 टक्के मिळवले. पुढे एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत अकरावीच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. या विद्यार्थ्याची घरची स्थिती अत्यंत हालाखाची आहे. अकरावीच्या विज्ञान शाखेत शिकत असताना, पैशाची गरज भासू लागली. 60 हजार रुपये इतकी रक्कम कुठून आणायची म्हणून ज्या शाळेत शिक्षण घेतलं, त्या शाळेतील कॉम्प्युटर विभागातील लॅपटॉप चोरण्याचं त्याने ठरवलं आणि भावासह इतर मित्रांना सोबत घेऊन चोरी केली. शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर म्हणजे जमिनीपासून 30 फुटांवर पाईपने चढून, वर्गाच्या खिडकीची गज कापून, एकूण 40 लॅपटॉपची चोरी या विद्यार्थ्यांनी केली. विशेष म्हणजे या मुलाने ज्या शाळेत चोरी केली, त्याच शाळेत तो दहावीत 92 टक्के मिळवून पास झाला होता. हा विद्यार्थी चोरी करेल, यावर विश्वास बसत नाही, अशी प्रतिक्रिया शाळेचे प्रिन्सिपल रावसाहेब गवई यांनी दिली. चोरीची घटना दिवाळीच्या सुट्टीत घडली. सुट्टी संपल्यानंतर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी पोलिसात तक्रार केली, त्यानंतर संपूर्ण घटना समोर आली. पोलिसांनी अल्पवयीन मुलासोबत इतर तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 22 लाखांचे लॅपटॉपसुद्धा जप्त केले.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका

Embed widget