एक्स्प्लोर
खंडाळा स्टेशनजवळ बोगद्यात दगड पडून अपघात, एकाचा मृत्यू

पुणे : मध्य रेल्वे मार्गावर खंडाळा स्टेशनजवळ असणाऱ्या बोगद्यामध्ये मोठा दगड मुख्य लाईनवर पडून अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत बोगद्यात काम करत असलेल्या एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. आज दुपारी हा अपघात झाला. बोगद्यात चार कर्मचारी काम करत होते. त्याचवेळी मोठा दगड पडल्याने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान अपघाताचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला आहे. सर्व गाड्या 20-25 मिनिटं उशिराने धावत आहेत.
दरम्यान अपघाताचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला आहे. सर्व गाड्या 20-25 मिनिटं उशिराने धावत आहेत. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























