एक्स्प्लोर

पेट्रोल, डिझेलचे दर घटताच राज्य सरकारने अधिभार वाढवला!

मुंबई : तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्यामुळे सामान्य नागरिकांना मिळालेला दिलासा अल्पायुषी ठरला आहे. कारण पेट्रोल, डिझेल स्वस्त होताच राज्य सरकारने सर्वसामान्यांना झटका देत, इंधनावरील सरचार्ज एक रुपयांनी वाढवला आहे. परिणामी, राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर केवळ एक रुपयानेच घटले आहेत. तेल कंपन्यांनी सोमवारी रात्री पेट्रोल 2 रुपये 16 पैसे आणि डिझेलच्या दरात 2 रुपये 10 पैशांनी कपात केली होती. परंतु राज्य सरकारने मंगळवारी रात्री उशिरा इंधनावरील अधिभार वाढवण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे अवघ्या 24 तासात राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर फक्त एक रुपयानेच कमी झाले आहेत. एकीकडे तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करुन, सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला, पण राज्य सरकारने मात्र अधिभार वाढवून पुन्हा झटका दिला आहे. संबंधित बातम्या: पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात, ग्राहकांना दिलासा दारुबंदीचा फटका पेट्रोलला, पेट्रोल 3 रुपयांनी महागलं इंधनात महा’ग’राष्ट्र, देशात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget