एक्स्प्लोर

मोठी बातमी! दक्षिण आफ्रिकेतून 1 लाख टन सोयाबीन आयात होणार, शेतकऱ्यांना फटका बसणार का?  

 राज्यातील सोयाबीन उत्पादकांच्या दृष्टीने एक महत्वाचटी बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आयात करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Soybean Rate :  राज्यातील सोयाबीन उत्पादकांच्या दृष्टीने एक महत्वाचटी बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आयात करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 1 लाख टन सोयाबीन मराठवाड्यात आयात करण्याचा सौदा पूर्ण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तयामुळं हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा आहे. कारण सोयाबीन आयात केल्यामुळं राज्यातील सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच मुद्यावकुन किसन सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

 1 लाख टन सोयाबीन आयातीमुळं दर लगेच कोसळीत अशी भीती शेतकऱ्यांनी बाळगण्याची गरज नाही

सोयाबीनची आयात सुरु झाल्यानंतर राज्यातील सोयाबीनचे दर कोसळतील आणि त्याचा वााईट परिणाम सोयाबीनच्या दरावर होईल असे बोलले जात आहे. मात्र, देशात एकूण सोयाबीन निर्माण होते, त्याच्या तुलनेत 1 लाख टन सोयाबीन आयातीमुळं दर लगेच कोसळीत अशी भीती शेतकऱ्यांनी बाळगण्याची गरज नाही. बऱ्याचवेळा अशा बातम्या पसरवून शेतकऱ्यांना पॅनिंग सेलिंग करण्यासाठी प्रवृत्त केलं आहे. तसे होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाज घेऊन, टप्प्या टप्प्याने सोयैाबीन बाजारात आणावे. भाव जोपर्यंत योग्. मिळत नाही, तोपर्यं शेतकऱ्यांनी संयमाची भूमिका घ्यावी, सरकारने आगामी काळात सोयाबीन आयात वाढवू नये असे डॉ. अजित नवले म्हणाले. 

सोयाबीन ची लागवड मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात केली जाते

सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाच पीक आहे. सोयाबीन ची लागवड मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात केली जाते. मध्य महाराष्ट्रात सुद्धा याची बऱ्यापैकी लागवड होते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. आकडेवारीवर नजर टाकायची झाल्यास राज्यात देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 40 टक्के उत्पादन घेतले जाते आणि आपले राज्य उत्पादनाच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवर आहे.

सोयाबीन लवकरच मुंबई बंदरात दाखल होणार 

आयातीमुळं देशातील सोयाबीन उपलब्धता वाढणार आहे आणि साहजिकच याचा परिणाम म्हणून देशातील स्थानिक बाजारात दर घसरण्याची शक्यता बळावत चालली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना हमीभाव आणि दरवाढीची आश्वासने देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात आयात वाढल्यामुळे त्या आश्वासनांवर पाणी फिरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून तब्बल एक लाख टन सोयाबीन आयात करण्याचा मोठा सौदा निश्चित करण्यात आला आहे. हा माल लवकरच मुंबई बंदरात दाखल होणार असून त्याचा थेट परिणाम मराठवाड्यातील बाजारभावांवर होणार आहे. आयात सोयाबीनचा अंदाजे खर्च 4,870 रुपये प्रति क्विंटल पडत असल्याने सरकारने जाहीर केलेला 5,328 रुपये हमीभाव मिळणे कठीण होईल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. यावर्षी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली. त्यात पुन्हा आयातीमुळं दर घसरले तर फटका बसण्याची शक्यता आहे. 

स्थानिक उत्पादन कमी असल्याने प्रक्रिया उद्योगांना कच्च्या मालाची कमतरता भासू नये म्हणून आयातीचा मार्ग अवलंबण्यात आला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. लातूर बाजारपेठेत पहिला मोठा आयात सौदा पूर्ण झाल्यानंतर इतर व्यापारीही आयातीला प्राधान्य देताना दिसत आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
RBI MPC Meeting: आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच
Pune Crime News : चोरट्यांनी चक्क 'Virtual Court' भरवलं! पुण्यात निवृत्त वृद्धाची १० कोटींची फसवणूक
Bhaskar Jadhav on Ramdas Kadam : गाढवाला गुळाची चव काय? रामदास कदमांच्या डोक्यावर परिणाम
Mumbai Pune Expressway Traffic Updates: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी कायम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
टी-20 वर्ल्डकप उद्या सुरु होणार, पहिला सामना चार दिवसांवर अन् ऑस्ट्रेलियाला तगडा झटका; भारताच्या सुद्धा मार्गातील अडथळा दूर झाला?
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
RBI MPC Meeting: आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
Dharashiv News: दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
Solapur Crime News: सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
Pimpri Chinchwad Deputy Mayor: राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
Rajpal Yadav Surrenders In Cheque Bounce Case: राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
अभिनेता राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
Embed widget