एक्स्प्लोर
Smart Bulletin : एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन : 5 ऑक्टोबर 2021 : मंगळवार : ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
- सहा जिल्हा परिषदेच्या ८५, तर पंचायत समितीच्या १४४ जागांवरच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान
- पुणे, सातारा, सांगली आणि पंढरपूरला झोडपणाऱ्या पावसाची सध्या विश्रांती
- राज्यसेवा परीक्षेच्या २९० पदांच्या भरतीसाठी तारखा जाहीर, दोन जानेवारीला पूर्व परीक्षा
- संपूर्ण राज्यात गरबा, दांडियाच्या आयोजनावर बंदी, नवरात्रौत्सवासाठी नियमावली जाहीर
- ड्रग्जसाठी बिटकॉईनचा आणि डार्कनेटचा वापर, क्रूझ ड्रग्जपार्टी प्रकरणी चौकशीदरम्यान खुलासा
- तब्बल सात तासांच्या खोळंब्यानंतर व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्ट्राग्राम हळूहळू पूर्वपदावर
- सर्व्हर डाऊनचा फेसबुकला फटका, शेअर्स 5 टक्क्यांनी गडगडले, अब्जावधी डॉलर्सचे नुकसान
- पँडोरा पेपर्समुळे अतिश्रीमंतीची झोप उडणार, जगभरातील नेते, सेलिब्रिटींकडून बनावट कंपन्यांद्वारे पैशाचा फेरफार
- कोरोनाचा विळखा सैल, राज्यात काल 2, 026 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
- आयपीएलमध्ये आज काँटे की टक्कर, मुंबईचा राजस्थानशी सामना, प्ले ऑफ तिकिटासाठी दोघांना जिंकणं गरजेचं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
Advertisement