एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 ऑक्टोबर 2019 | बुधवार | ABP Majha

देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा. महत्वाच्या घडामोडी, घटना आणि ब्रेक्रिंग बातम्यांचे ताजे अपडेट असलेलं बुलेटिन. सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

  1. 125 उमेदवारांची भाजपची पहिली यादी जाहीर, खडसे, तावडे वेटिंगवर, आज दुसरी यादी जाहीर होणार
  2. स्वतःकडे 164 जागा ठेवताना भाजपनं शिवसेनेला 124 जागा सोडल्या, पुणे, नाशिक, नवी मुंबई, नागपुरात सेनेला भोपळा, मित्रपक्षांच्या जागांचा सस्पेन्स कायम
 
  1. उमेदवारी न मिळाल्यानं मुंबई, सातारा, नागपूर, परभणी, नांदेडसह ठिकठिकाणी बंडाळी, कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करताना दरेकरांचा संताप अनावर
  1. विधानसभेसाठी 52 उमेदवारांची काँग्रेसची उमेदवारी जाहीर, कराडमधून पृथ्वीराज चव्हाण, लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुखांना उमेदवारी
 
  1. विधानसभेसाठी मनसेची पहिली यादी, 27 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब, मुंबई, ठाणे आणि नाशकातले उमेदवार जाहीर, वरळीतून अद्याप उमेदवार नाही
 
  1. नितेश राणे यांचं भाजपच्या यादीत नाव पक्कं, आज नाव जाहीर होणार, कणकवली देवगडमधून नितेश राणे यांना उमेदवारी
 
  1. कल्याणमध्ये भाजपचं सामूहिक 'राजीनामास्त्र!', शिवसेनेला जागा सोडल्यानं मोठी नाराजी
 
  1. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ फक्त 'रिमांड बॅक', माहिती लपवल्याप्रकरणी 'खटल्या'च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्री कार्यालयाचे स्पष्टीकरण
 
  1. मशाल महोत्सवानिमित्तं प्रतापगड उजळला, यंदा 359 मशाली पेटवल्या, गडावर फटाक्यांचीही आतषबाजी
 
  1. राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज 150वी जयंती, दिग्गजांकडून गांधींजींना आदरांजली तर देशभरात स्वच्छता अभियानाद्वारे श्रद्धांजली अर्पण करणार

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Lonavala Rain: धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Nashik Rain: नाशिकवर ढगफुटीचं संकट! उद्या त्र्यंबकेश्वर अन् सप्तश्रृंगी मंदिर भाविकांसाठी बंद; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे मोठे आदेश
नाशिकवर ढगफुटीचं संकट! उद्या त्र्यंबकेश्वर अन् सप्तश्रृंगी मंदिर भाविकांसाठी बंद; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे मोठे आदेश

व्हिडीओ

Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Lonavala Rain: धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Amit Thacekray: काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
Embed widget