एक्स्प्लोर

मोदींसमोरच शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध

मुंबई : शिवस्मारकाच्या भूमीपूजनानंतर मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांसारख्या दिग्गजांची भाषणं झाली. यावेळी समोर बसलेले शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांविरोधात घोषणा देत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे भाषणाला उभे राहिले, त्यावेळी कार्यक्रमात उपस्थित शिवसैनिकांनी ‘आवाज कुणाचा.....शिवसेनेचा’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. शिवसैनिकांच्या घोषणा वाढत जात असल्याचे लक्षात आल्यानंतर स्वत: मुख्यमंत्र्यांनी खुर्चीवरुन उठून उपस्थित शिवसैनिकांना शांततेचं आवाहन केलं. त्यानंतर शिवसैनिकांच्या घोषणा काही प्रमाणात थंडावल्या आणि चंद्रकांतदादा पाटलांनी आपलं भाषण पुन्हा सुरु केलं. त्यानंतर ज्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले, त्यावेळी शिवसैनिकांनी पुन्हा घोषणा सुरु केल्या. ‘कोण आला रे..कोण आला.... शिवसेनेचा वाघ आला’ असे जोरजोराने घोषणा देत शिवसैनिकांनी कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या भाषणाचं स्वागत केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी बोलायला सुरुवात केल्यानंतर शिवसैनिक शांत झाले. शिवसैनिक शांत झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपलं भाषण सुरु केलं. मात्र, त्यावेळी भाजप कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाले आणि जोरजोरात ‘मोदी..मोदी...मोदी’च्या घोषणा सुरु केल्या. त्यामुळे शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते यांच्यमध्ये काहीसं घोषणायुद्ध पाहायलं मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde Raksha Bandhan: एकनाथ शिंदेंचा मराठी अभिनेंत्रीसोबत रक्षाबंधन सोहळा; दीपाली सय्यद, किशोरी शहाणे, विशाखा सुभेदारांसह कोणकोण?
एकनाथ शिंदेंचा मराठी अभिनेंत्रीसोबत रक्षाबंधन सोहळा; दीपाली सय्यद, किशोरी शहाणे, विशाखा सुभेदारांसह कोणकोण?
Maharashtra Live News Updates: प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला; रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ
Maharashtra Live News Updates: प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला; रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ
Manoj Jarange Patil: 'आळस झटकून टाका, पेटून उठा'; 29 ऑगस्टच्या आंदोलनाआधी मनोज जरांगे आक्रमक, मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन
'आळस झटकून टाका, पेटून उठा'; 29 ऑगस्टच्या आंदोलनाआधी मनोज जरांगे आक्रमक, मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन
Raksha Bandhan Buldhana News: महाराष्ट्रात या गावातील कोणतीही बहीण भावाला राखी बांधत नाही; 735 वर्षांपासूनची परंपरा, नेमकं कारण काय?
महाराष्ट्रात या गावातील कोणतीही बहीण भावाला राखी बांधत नाही; 735 वर्षांपासूनची परंपरा, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nidhi Singh Death Case Gujarat: पतीचे अनैतिक संबंध; 24 वर्षीय महिलेने जीवन संपवलं, अंतर्वस्त्रांमध्ये आढळली शेवटची चिठ्ठी, पोलिसही चक्रावले, नेमकं काय लिहिलेलं?
पतीचे अनैतिक संबंध; 24 वर्षीय महिलेने जीवन संपवलं, अंतर्वस्त्रांमध्ये आढळली शेवटची चिठ्ठी, पोलिसही चक्रावले, नेमकं काय लिहिलेलं?
Nepal Flash Flood: नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश
नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश
Video: लग्नाची वरात घेऊन जाणारी खासगी बस थेट डांबाला धडकून पलटी, 35 जखमी; पण दैव बलवत्तर म्हणून दुसरा वाचलेला स्कुटीवाला मात्र जागेवरच 'ठंडा ठंडा कूल कूल..'
Video: लग्नाची वरात घेऊन जाणारी खासगी बस थेट डांबाला धडकून पलटी, 35 जखमी; पण दैव बलवत्तर म्हणून दुसरा वाचलेला स्कुटीवाला मात्र जागेवरच 'ठंडा ठंडा कूल कूल..'
Sugar Price Hike : 3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही! बिगबास्केट, झेप्टो अन् ब्लिंकिटसह ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा, नेमकं कारण काय?
3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही! बिगबास्केट, झेप्टो अन् ब्लिंकिटसह ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा, नेमकं कारण काय?
Nepal Video Viral: माणुसकीला काळीमा फासणारी घटना; नेपाळमध्ये पुराच्या पाण्यातील महिलेच्या मृतदेहावरील सोनं दोघांनी चोरलं, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून तातडीने कारवाई
माणुसकीला काळीमा फासणारी घटना; नेपाळमध्ये पुराच्या पाण्यातील महिलेच्या मृतदेहावरील सोनं दोघांनी चोरलं, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून तातडीने कारवाई
'आई यांनी माझ्यावर अशाच पद्धतीने उपचार केला, तर हे लोक मला मारून टाकतील...' 25 वर्षीय गर्भवती कल्पना जीवाच्या आकांताने मदतीसाठी वाॅर्डमध्ये ओरडत बाहेर आली अन् काही क्षणात आई आणि बाळाने जीव सोडला
'आई यांनी माझ्यावर अशाच पद्धतीने उपचार केला, तर हे लोक मला मारून टाकतील...' 25 वर्षीय गर्भवती कल्पना जीवाच्या आकांताने मदतीसाठी वाॅर्डमध्ये ओरडत बाहेर आली अन् काही क्षणात आई आणि बाळाने जीव सोडला
Delhi Model Case: अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात घुसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरच्या एन्काऊंटरनंतर मुसक्या आवळल्या; दिल्ली पोलिसांच्या स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक
अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात घुसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरच्या एन्काऊंटरनंतर मुसक्या आवळल्या; दिल्ली पोलिसांच्या स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक
Nepal Floods: मानसरोवरला फिरण्यासाठी गेले अन्...; नेपाळमधील भीषण जलप्रलयात मुंबईचे डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता, कुटुंबियांची सरकारकडे मदतीची याचना
मानसरोवरला फिरण्यासाठी गेले अन्...; नेपाळमधील भीषण जलप्रलयात मुंबईचे डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता, कुटुंबियांची सरकारकडे मदतीची याचना
Embed widget