एक्स्प्लोर

भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा सलग पाचव्यांदा भगवा

सत्ता मिळवण्याच्या ईर्ष्येने पूर्ण ताकतीने उतरलेल्या भाजपला अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत शिवसेनेचे उमेदवार अनिल धानोरकर यांनी भाजपच्या सुनील नामोजवर यांना 3616 अशा भरघोस मतांनी पराभूत केलं.

चंद्रपूर : संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या भद्रावती नगर परिषदेवर नगराध्यक्ष पदासह पूर्ण बहुमत मिळवत शिवसेनेने पुन्हा एकदा भगवा फडकावला. गेल्या 20 वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेला पुन्हा एकदा मतदारांनी भरभरून मतदान केलं. 27 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने 16 जागा मिळवत पूर्ण बहुमत प्राप्त केलं. तर सत्ता मिळवण्याच्या ईर्ष्येने पूर्ण ताकतीने उतरलेल्या भाजपला अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत. विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र शिवसेनेने सलग पाचव्यांदा इथे हे यश मिळवलं. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत शिवसेनेचे उमेदवार अनिल धानोरकर यांनी भाजपच्या सुनील नामोजवर यांना 3616 अशा भरघोस मतांनी पराभूत केलं. भद्रावती नगरपरिषदेची निवडणूक ही केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर आणि शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी प्रतिष्ठेची केली होती. ज्यामध्ये आमदार धानोरकर यांची सरशी झाली. पक्षीय बलाबल शिवसेना 16 भाजप 4 काँग्रेस 2 भारिप बमसं 4 अपक्ष 1 बहुसंख्येने नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष जागा जिंकून आणत शिवसेनेने इतिहास रचला आहे. सलग पाचव्यांदा शिवसेनेने भद्रावती नगर पालिकेवर भगवा फडकवला. भद्रावतीकर नागरिकांसाठी सातत्याने कार्यरत असल्याने शिवसेना यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget