एक्स्प्लोर

मी शहरी बाबू, मला शेती कळत नाही मात्र शेतकऱ्याचं दुःख कळतं : आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना पशुखाद्य, पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या यांचं वाटप केलं. राज्यात दुष्काळामुळे सर्वत्र पाण्याची मोठी समस्या आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार मनात आणू नये. तुम्ही शिवसेनेची आठवण करा, आम्ही हजर राहू, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला.

उस्मानाबाद : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे लातूर, उस्मानाबादच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. दुष्काळग्रस्त भागातील लोकांशी संवाद साधताना शिवसेना तुमच्या सोबत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

मला शेतीतील काही कळत नाही. मी शहरी बाबू आहे, मात्र शेतकऱ्यांचं दुःख शिवसेनेला कळतं. त्यासाठी मी दुष्काळी पाहणी करण्यासाठी आलो आहे. निवडणुका येतील जातील मात्र सर्वसामान्य शेतकरी पाणीटंचाई, चाराटंचाईने त्रस्त असताना शिवसेना त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे, असं आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितलं.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना पशुखाद्य, पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या यांचं वाटप केलं. राज्यात दुष्काळामुळे सर्वत्र पाण्याची मोठी समस्या आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार मनात आणू नये. तुम्ही शिवसेनेला आवाज द्या, आम्ही हजर राहू, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला.

आदित्य ठाकरेंनी लातूर जिल्ह्यातील बुधोडा, लामजाना, किल्लारी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील नारंगवाडी, सालेगाव, जेवळी, येनेगूर या गावांना भेटी दिल्या. शेतकऱ्यांना मदत करताना तो कोणत्या पक्षाचा आहे, हे आम्ही पाहणार नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर सरसकट कर्जमुक्ती द्यावी. यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या याद्या आम्ही गोळा करत आहोत. लवकरच यासाठी योग्य ती भूमिका घेण्यात येईल, असंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena UBT: ठाकरेंच्या शिवसेनेला ओम बिर्लांनी भेटीसाठी बोलावलं; म्हणाले, 'तुमची बाजू मांडण्यासाठी आजच लोकसभा अध्यक्षांच्या समोर या'
ठाकरेंच्या शिवसेनेला ओम बिर्लांनी भेटीसाठी बोलावलं; म्हणाले, 'तुमची बाजू मांडण्यासाठी आजच लोकसभा अध्यक्षांच्या समोर या'
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
मी साडे चार वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष, 12 प्रस्ताव होते, प्रिंटचा फाॅन्ट अत्यंत बारीक होता, तांत्रिक चूकाही होत्या, त्यामुळे चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो : राहुल नार्वेकर
मी साडे चार वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष, 12 प्रस्ताव होते, प्रिंटचा फाॅन्ट अत्यंत बारीक होता, तांत्रिक चूकाही होत्या, त्यामुळे चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो : राहुल नार्वेकर
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लोहगडावरुन ढकलताच केतन झाडात अडकला; पहिला प्लॅन फसताच सियाने मिठी मारली आणि म्हणाली...
लोहगडावरुन ढकलताच केतन झाडात अडकला; पहिला प्लॅन फसताच सियाने मिठी मारली आणि म्हणाली...

व्हिडीओ

MP Fund Controvercy : धूळखात निधी, वापरणार कधी? | ABP Majha Special Report
Rahul Narvekar Marathi Controvercy : अध्यक्ष महोदय... हे कसलं मराठी? | Special Report
Kiran Pawaskar Statement Controvercy : पावसकरांचं विधान, दोन शिवसेनांत तणाव | Special Report
Sanjay Jadhav On Thackeray: ठाकरेंची चूक, राऊतांवर नाराजी ते आत्ताची भूमिका; संजय जाधव थेट बोलले
Sanjay Dina Patil on Uddhav Thacekray and Shivsena : मला सिक्युरिटीची गरज नाही, गरज त्यांना आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी साडे चार वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष, 12 प्रस्ताव होते, प्रिंटचा फाॅन्ट अत्यंत बारीक होता, तांत्रिक चूकाही होत्या, त्यामुळे चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो : राहुल नार्वेकर
मी साडे चार वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष, 12 प्रस्ताव होते, प्रिंटचा फाॅन्ट अत्यंत बारीक होता, तांत्रिक चूकाही होत्या, त्यामुळे चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो : राहुल नार्वेकर
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: केतनचा मृतदेह घरी आणताच रियाची ती रिअ‍ॅक्शन; सगळ्यांची नजर पडली, विशाल अग्रवालांची चक्रावणारी माहिती
केतनचा मृतदेह घरी आणताच रियाची ती रिअ‍ॅक्शन; सगळ्यांची नजर पडली, विशाल अग्रवालांची चक्रावणारी माहिती
'आम्ही जेव्हा पक्ष बदलला तेव्हा आम्हाला गद्दार वगैरे म्हटलं गेलं' छोटे छोटे जॅक, टॉमी, बसमध्ये सीट मिळवून देणे हा विकास नसतो; अर्चना पाटलांचे ओमराजेंना चिमट्यांवर चिमटे
'आम्ही जेव्हा पक्ष बदलला तेव्हा आम्हाला गद्दार वगैरे म्हटलं गेलं' छोटे छोटे जॅक, टॉमी, बसमध्ये सीट मिळवून देणे हा विकास नसतो; अर्चना पाटलांचे ओमराजेंना चिमट्यांवर चिमटे
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: केतनला लोहगडावर जायचंच नव्हतं, पण सियाने आईला केलं ब्लॅकमेल?
केतनला लोहगडावर जायचंच नव्हतं, पण सियाने आईला केलं ब्लॅकमेल?
कोल्हापुरात तरण्याबांड लेकरांनी आयुष्य संपवण्याची मालिका संपता संपेना; आता माजी महापौरांच्या नातवाचा टोकाचा निर्णयानं सन्नाटा
कोल्हापुरात तरण्याबांड लेकरांनी आयुष्य संपवण्याची मालिका संपता संपेना; आता माजी महापौरांच्या नातवाचा टोकाचा निर्णयानं सन्नाटा
Omraje Nimbalkar Operation Tiger: ओमराजे निंबाळकर खोटं बोलले, शिंदे गटात जाण्याचं प्लॅनिंग महिनाभरापासून, भावाचा महत्त्वाचा गौप्यस्फोट
ओमराजे निंबाळकर खोटं बोलले, शिंदे गटात जाण्याचं प्लॅनिंग महिनाभरापासून, भावाचा महत्त्वाचा गौप्यस्फोट
Pune Crime Lohagad Fort: लग्न ठरल्यापासून सियाचे 2004 फोन कॉल, 238 तास गप्पा; केतनशी लग्न ठरल्यानंतरही अनेक मुलांशी चॅटिंग, सियाच्या मोबाईल CDR मधून हादरवणारी माहिती
लग्न ठरल्यापासून सियाचे 2004 फोन कॉल, 238 तास गप्पा; केतनशी लग्न ठरल्यानंतरही अनेक मुलांशी चॅटिंग, सियाच्या मोबाईल CDR मधून हादरवणारी माहिती
Ketan Agrawal Death Case, Pune: केतन अग्रवालला संपवण्यासाठी सिया गोयलने लोहगडच का निवडला? पुण्यातील भयंकर प्रकरणाची इनसाईड स्टोरी
केतन अग्रवालला संपवण्यासाठी सिया गोयलने लोहगडच का निवडला? पुण्यातील भयंकर प्रकरणाची Inside Story
Embed widget