एक्स्प्लोर

...म्हणून मला मुख्यमंत्र्यांची कीव येते: शिवसेना खासदार

रत्नागिरी: खंबाटा प्रकरणी शिवसेने सौदेबाजी केली आणि शाखाप्रमुखांना खंबाटाकडून पगार येतात. असा आरोप केल्यानंतर आता शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांच्या ज्ञानाची आणि त्यांनी केलेल्या आरोपाची मला कीव येते.’ मुख्यमंत्र्यांनी कोणतीही खात्री न करता आरोप केल्याचा दावा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ते आज रत्नागिरीत एबीपी माझाशी बोलत होते. ‘जर एकाही शाखाप्रमुखाला पगार मिळत असेल हे सिद्ध झालं तर शिवसेना याचं प्रायश्चित घेण्यास तयार आहे. पण जर हे आरोप सिद्ध झालं नाही तर तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का?’ असा सवाल राऊत यांनी विचारला. ...म्हणून मला मुख्यमंत्र्यांची कीव येते: शिवसेना खासदार विनायक राऊत, शिवसेना खासदार ‘खंबाटा कंपनीत शिवसेनेसोबत भाजपचीही युनियन होती. तुमच्याच पक्षाचा  आमदार त्या कंपनीत युनियन चालवतात. मग त्यांनीही तिथं सौदेबाजी केली का?’ असा म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. खंबाटा एव्हिएशनला सध्या घरघर लागली आहे. मुंबई विमानतळावर ग्राउंड हँडलिंगचं काम करणाऱ्या या कंपनीच्या २४०० कामगारांना गेल्या वर्षभरापासून पगारच मिळालेला नाही. याप्रकरणी शिवसेनेनं आवाज उठवला होता. मात्र, आता त्यात सौदेबाजी झाल्याचा आरोप होतो आहे. दरम्यान, काल मुख्यमंत्र्यांनी साकीनाका येथील प्रचार सभेत खंबाटा प्रकरणावरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. 'खंबाटा प्रकरणात शिवसेनेनं सौदेबाजी केली असा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. ‘खंबाटाप्रकरणी मी अधिक चौकशी केली. त्यावेळी मला समजलं की, 2014 साली शिवसेनेच्या युनियन प्रमुखांनी तिथं सौदेबाजी केली. आजही 22 शाखा प्रमुखांना खांबटाकडून पगार मिळतो.’ असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. संबंधित बातम्या: ‘साहेब संपत्ती घोषित करणार का?’, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल फडणवीस महापौर असताना नागपूर महापालिकेत घोटाळा : शिवसेना सेना मंत्र्यांना लाल दिव्याची सवय, सत्ता सोडणार नाहीत: पृथ्वीराज चव्हाण रायगडमधील शिवसेना-काँग्रेस युतीवर ओवेसींचा निशाणा शेतकऱ्याला कांदा जाळावा लागणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव: सुप्रिया सुळे

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाव दत्तक अभियान, मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलं अंतरवली सराटी गाव दत्तक 
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाव दत्तक अभियान, मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलं अंतरवली सराटी गाव दत्तक 
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..
'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget