एक्स्प्लोर

लतादीदी देशाचा अनमोल ठेवा, जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल असं स्मारक करु : संजय राऊत

लतादीदी या देशाचा अनमोल ठेवा होत्या. त्यांच्या स्मारकावरुन राजकारण करु नका असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

Sanjay Raut :  गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवसापासूनच त्यांच्या स्मारकावरुन राजकारण सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. ज्या ठिकाणी लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याचठिकाणी शिवाजी पार्कवर संपूर्ण जगाला प्रेरणा देता येईल असे स्मृतीस्थळ बनवावे अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे. लतादीदी या देशाचा अनमोल ठेवा होत्या. त्यांच्या स्मारकावरुन राजकारण करु नका असे राऊत यावेळी म्हणाले. लतादीदी आपल्या आहेत, देशाच्या, जगाच्या आहेत. जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, अशा प्रकारचे त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे स्मारक राज्य सरकार, केंद्र सरकार करेल असे राऊत यावेळी म्हणाले.

लता मंगेशकर या कोणत्याही पक्षाच्या नेत्या नव्हत्या. त्या आपला अनमोल ठेवा होत्या असे राऊत म्हणाले. दरम्यान, शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील राम कदम यांच्यावर टीका केली आहे. लता मंगेशकर आणि शिवसेना यांचे अगदी जवळचे संबंध होते. त्यांना कधीही विसरता येणार नसल्याचे त्या म्हणाल्या. त्यांचा आम्ही पूर्ण सन्माम करत आहोत.  राम कदम यांनी या मुद्यावरुन राजकारण करु नये असे त्या म्हणाल्या. संपूर्ण देश त्यांच्या निधनानंतर दु:खात असल्याचे चतुर्वेदी म्हणाल्या.

काल लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्कवर (Shivaji Park) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आता भाजपकडून लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कवर करावं अशी मागणी केली जात आहे. भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. शिवाजी पार्कवरच लतादीदींचं स्मृतीस्थळ बनवण्याची मागणी राम कदमांनी केली आहे. राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ज्या ठिकाणी लतादीदी पंचतत्वात विलीन झाल्या त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक बनवावं. जनतेच्या या मागणीची तत्काळ पूर्तता करावी. हे स्थळ जगासाठी एक प्रेरणास्थळ ठरेल, असं राम कदमांनी म्हटलं आहे. 

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे काल सकाळी निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik NEET Paper Leak: NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी आर्थिक देवाणघेवाण, संशयिताने 10 लाखांना प्रश्नपत्रिका घेतली अन्...; धक्कादायक माहिती समोर
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी आर्थिक देवाणघेवाण, संशयिताने 10 लाखांना प्रश्नपत्रिका घेतली अन्...; धक्कादायक माहिती समोर
पंतप्रधानांच्या आवाहनाला सोलापूर ZP चा प्रतिसाद, अध्यक्ष एसटीने तर उपाध्यक्ष सायकलवर जिल्हा परिषदेत येणार
पंतप्रधानांच्या आवाहनाला सोलापूर ZP चा प्रतिसाद, अध्यक्ष एसटीने तर उपाध्यक्ष सायकलवर जिल्हा परिषदेत येणार
Jalgaon News: कामधंद्यासाठी घराबाहेर पडलेल्या शेतकऱ्याला नियतीने वाटेतच गाठलं, नदीत बैलगाडी उलटली; शेतकरी अन् दोन बैलांचा करुण अंत
कामधंद्यासाठी घराबाहेर पडलेल्या शेतकऱ्याला नियतीने वाटेतच गाठलं, नदीत बैलगाडी उलटली; शेतकरी अन् दोन बैलांचा करुण अंत
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
Thane Politics: अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
Embed widget