एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेना आमदारांची बैठक
![उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेना आमदारांची बैठक Shivsena All Mla Meeting With Uddhav Thackeray Latest Updates उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेना आमदारांची बैठक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/07155351/Uddhav_Thackeray_1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फाईल फोटो
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज बैठक बोलावली आहे. काही दिवसांवर पावसाळी अधिवेशन येऊन ठेपलं आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेना भवानात दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत अधिवेशनातील रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसात राज्य आणि केंद्रात अत्यंत महत्त्वाचे निर्णय झाले. त्यामध्ये कर्जमाफी, जीएसटी, जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय असा निर्णयांचा समावेश आहे. या सर्वच मुद्द्यांवर पावसाळी अधिवेशन गाजणार आहे. त्यामुळे या मुद्द्यांवर शिवसेनेची काय भूमिका असेल, यासंदर्भात उद्धव ठाकरे आज आमदारांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion