एक्स्प्लोर

शरद पवारांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

अवघ्या सात मिनिटांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

अहमदननगर : अवघ्या सात मिनिटांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. सीट बेल्ट बाहेर राहिल्याचे लक्षात येताच पायलटने हॅलिकॉप्टर लँड केले. त्यानंतर सीट बेल्ट व्यवस्थित करुन शरद पवार हेलिकॉप्टरमधून व्यवस्थित रवाना झाले. दरम्यान हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती. एका कार्यक्रमासाठी शरद पवार हे नगर येथे आले होते. कार्यक्रमानंतर पुण्याला जाण्यासाठी ते हेलिकॉप्टरमध्ये बसले. हेलिकॉप्टरने उड्डाण केले. उड्डाणानंतर सात मिनिटांनी पायलटने सीट बेल्ट दरवाजात अडकल्याचे पाहिले. त्यामुळे त्याने लगेच हेलिकॉप्टर खाली उतरवले. हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर सीट बेल्ट व्यवस्थित लावण्यात आला. त्यानंतर हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण केले. नगरच्या हेलिपॅडवर ही घटना घडली. या घटनेमुळे प्रशासन हवालदिल झाले होते. याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही हेलिकॉप्टरचे असे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात ओव्हरलोडिंगमुळे देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर लँड करावे लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही, अंबादास दानवेंचा थेट हल्लाबोल 
गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही, अंबादास दानवेंचा थेट हल्लाबोल 
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! सत्तेचा खेळ मागे-पुढे होत राहतो, एवढी मस्ती बरी नाही, सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल 
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! सत्तेचा खेळ मागे-पुढे होत राहतो, एवढी मस्ती बरी नाही, सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल 

व्हिडीओ

Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Flights to Saudi Arabia cancelled: सौदी अरेबियाची उड्डाणे 7 नोव्हेंबरपर्यंत रद्द, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने उड्डाणे रद्द केली
सौदी अरेबियाची उड्डाणे 7 नोव्हेंबरपर्यंत रद्द, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने उड्डाणे रद्द केली
Mumbai Accident News: मुंबईच्या चांदिवलीत भरधाव कारची दोन दुचाकींना धडक, चार जण जखमी; कारचालक महिला मद्यधुंद असल्याचा स्थानिकांचा आरोप
मुंबईच्या चांदिवलीत भरधाव कारची दोन दुचाकींना धडक, चार जण जखमी; कारचालक महिला मद्यधुंद असल्याचा स्थानिकांचा आरोप
Nana Patole : राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IBचा रिपोर्ट होता, पण....; बोगस मतदानावर बोट ठेवत नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! लक्ष्मीनारायण योगासह 4 योगांचा पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! लक्ष्मीनारायण योगासह 4 योगांचा पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम...
गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही, अंबादास दानवेंचा थेट हल्लाबोल 
गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही, अंबादास दानवेंचा थेट हल्लाबोल 
Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! देशी कट्टा नव्हे तर तुर्कीच्या 'झिगाना' पिस्तुलाने दिला दगा, ऐनवेळी लॉक झाल्याने प्लॅन फसला
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! देशी कट्टा नव्हे तर तुर्कीच्या 'झिगाना' पिस्तुलाने दिला दगा, ऐनवेळी लॉक झाल्याने प्लॅन फसला
Rana Suryavanshi : मंत्र्यांना मिळते तशा VIP सुरक्षेची हौस भोवली, बारामतीतील उद्योजकाचा स्वतःवरच हल्ल्याचा बनाव; पोलिसांचा खळबळजनक खुलासा
मंत्र्यांना मिळते तशा VIP सुरक्षेची हौस भोवली, बारामतीतील उद्योजकाचा स्वतःवरच हल्ल्याचा बनाव; पोलिसांचा खळबळजनक खुलासा
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक! अकलूजच्या शिवरत्नवर बैठक, जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या दारात जाणार, रणजितसिंह मोहिते पाटलांचं मोठं वक्तव्य 
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक! अकलूजच्या शिवरत्नवर बैठक, जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या दारात जाणार, रणजितसिंह मोहिते पाटलांचं मोठं वक्तव्य 
Embed widget